अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात काल 18 जानेवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीमध्ये अनेक दिग्ग्जना पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून आले. दरम्यान आमदार लंके यांचा मतदार संघ पारनेर मधील निकाल देखील जाहीर झाले आहे.
तर पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विजयी झालेले उमेदवार यांची माहिती आपण पाहू…
बाबुर्डी : प्रकाश गुंड, ईश्वर दिवटे, सुजाता गवळी, जयश्री जगताप, छाया दिवटे, प्रमोद दिवटे, मनीषा पिसे.
निघोज : जया वराळ, मंगेश वराळ, चित्रा वराळ, भरत रसाळ, ज्योती पांढरकर, योगेश वाव्हळ, माऊली वरखडे, अविता वरखडे, सचिन वराळ, भावना साळवे, शबनूर इनामदार, शंकर गुंड, मीराबाई घोगरे, रुपाली गायखे, गणेश कवाद, दिगंबर घोगरे, सुधामती कवाद.
नारायणगव्हाण : विशाल कांडेकर, राजेश शेळके, शायदा शेख, मनीषा जाधव, सूरज खरात, प्रतीक्षा शेळके, विनायकराव शेळके, मंदा चव्हाण, उर्मिला शेळके.
गटेवाडी : विशाल कांडेकर, राजेश शेळके, शायदा शेख, मनीषा जाधव, सूरज खरात, प्रतीक्षा शेळके, विनायकराव शेळके, मंदा चव्हाण, उर्मिला शेळके.
रांजणगाव मशीद : दत्ता लोणकर, बाबा जवक, संध्या देशमुख, स्वामीनाथ पवार, प्रीती साबळे, शिवाजी शिंदे, प्रियांका शिंदे, अलका बनकर, सचिन यादव, वृषाली इकडे, संध्या जवक.
पिंपरी गवळी : पंडित थोरात, निर्मला थोरात, किसान मांडगे, छाया चहाळ, धनंजय गवळी, सुवर्णा बांदल, उज्ज्वला झरेकर.
शहाजापूर : संगीता मोटे, सुनीता गवळी, प्रमोद गवळी, मछिंद्र जरे, प्रमोद गवळी.
प्रिंप्री जलसेन : अश्विनी भिंगरदिवे, वर्षा पानमंद, सीताबाई कदम, अभिमन्यू थोरात, दीपाली वाढवणे, मीनाक्षी थोरात, सचिन शेळके, सुरेश काळे, मंगल शेळके.
वडनेर बुद्रुक : संतोष पवार, मनीषा बाबर, शैला जगदाळे, राहुल बाबर, शोभा येवले, रमेश वाजे, रेखा येवले, आशा चौधरी, पूनम खुपटे, राहुल सुकाळे, स्वाती नऱ्हे.
रेनवडी : भिवसेन येवले, विमल येवले, वैजयंता येवले, कांचन येवले, दत्तात्रय येवले, श्रीकांत डेरे, सत्यभामा येवले.
अस्तगाव :
सुरेश काळे, वैभव काळे, संध्या काळे, ईश्वर पठारे, संध्या कल्याण काळे, सीमा काळे, जालिंदर काळे, लक्ष्मीबाई नाणेकर, लता काळे, वाघुंडे खुर्द, संदीप मगर, दादा शिंदे, सुप्रिया पवार, कविता मगर, रेश्मा पवार, मंगल मगर.वाळवणे : सचिन पठारे, सुरेश थोरात, रामदास काळे, ईश्वर शिंदे, संगीता दरेकर, निर्मला पठारे, मालन रेपाळे, जयश्री पठारे, वैशाली थोरात.
आपधूप : सचिन कसबे, मीनाक्षी गवळी, अजिंक्य गवळी, मंगल गवळी, शीतल गवळी, शिवाजी गवळी, अलका गवळी, वाघुंडे बुद्रुक, लताबाई रासकर, संदीप वाघमारे, दत्तात्रय दिवटे, चैताली रासकर, संतोष गाडिलकर, सुनीता रासकर, छाया गाडिलकर.
मुंगशी : बबन थोरात, कीर्ती थोरात, अनिल करपे, विश्वास शिंगोटे, मोनिका दगाबाज, वैशाली शिंदे, शिल्पा थोरात.