अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- अहमदनगर मध्ये खांडके या गावा मध्ये गाव मस्ती या वेबसिरीजच चित्रीकरण चालू आहे. या वेबसिरीजचे काही भाग युट्यूब वर प्रदर्शित झाले आहे.या वेबसिरीजची निर्मिती करणारे सगळे तरूण युवक आहेत.
वेबसिरीजचे लेखक व दिग्दर्शक : महेंद्र शर्मा, अनिकेत सुनील भुजंग हे आहेत.
सहाय्यक दिग्दर्शक : हर्षल बाळासाहेब वाळेकर असून या वेबसिरीज मध्ये हर्षल वाळेकर, संपत गवळी, आश्विनी साळुंखे, सावली गायकवाड, शाम कांबळे, जय खूडे, प्रदीप खळे, पोपट चेमटे, अनिकेत भुजंग, प्रेम उदमले हे सर्व कलाकार काम करत आहेत.
तसेच निर्मिती सहाय्यक : योसेफ ठोबें, दिपक गायकवाड, ऋषीकेश लोखंडे, शुभम घोडके करत आहेत ही वेबसिरिज पहाण्यासाठी पुढील लिंक ओपन करा https://youtu.be/ipga_RLPE3Q