नवरात्रोत्सवात शासन नियम पाळा; अन्यथा कारवाई …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- संगमनेर | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवरात्रोत्सवात कुठलीही मिरवणूक अथवा दांडियाचे आयोजन करू नये.

शासन नियम पाळून उत्सव साजरा करावा, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित यांनी दिला.

तहसील कार्यालय सभागृहात नवरात्रोत्सवानिमित्त मंगळवारी आयोजित शांतता कमिटी बैठकीत पंडित बोलत होते. पोलिस निरीक्षक अभय परमार, नायब तहसीलदार सुभाष कदम, प्रशासकीय अधिकारी श्रीनिवास पगडाल,

वीज वितरणचे सहायक अभियंता विश्वजीत मोडक यावेळी उपस्थित होते. पंडित म्हणाले, गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रोत्सवात देखील शासन नियमांचे पालन करा, असे म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

 | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24