माजी मंत्री राम शिंदे यांचे वडील अनंतात विलीन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडील शंकरराव बापू शिंदे यांचे काल (शनिवार) निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवार) अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यविधीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, माजी आमदार भीमराव धोंडे, कैलास वाघचौरे,

अरुण मुंडे, भानुदास बेरड, अजय काशीद, रवी सुरवसे व वारकरी संप्रादयातील महंत यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24