अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाी, अहमदनगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून संस्थाोस्थकरीय समुपदेशन फेरी पुढीप्रमाण आहे. या प्रवेश फेरीकरीता उपलब्धर रिक्ते जागांचा तपशिल संकेतस्थळावर दि. 9 ऑक्टो्बर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत प्रकाशित होईल.
तसेच या फेरीसाठी कोणत्याही प्रवेश फेरीत प्रवेश न मिळालेल्याो पात्र व नव्याीने अर्ज भरलेल्या उमेदवारांची एकत्रित गुणवत्ताी यादी प्रसिध्दय करण्यातत येईल व उमेदवारांना एसएमएस द्वारे दि. 9 ऑक्टोरबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत कळविले जाईल.
10 ऑक्टोएबर ते 12 ऑक्टोदबर 2021 रोजीच्या9 सायंकाळी 5 वाजेपर्यंत या संस्थेीत समुपदेशन प्रवेश फेरीसाठी आपल्या खात्याेत प्रवेश (लॉगईन) करुन अथवा संस्थेात उपस्थित राहुन नोंदणी करावी.
13 ऑक्टोआबर 2021 रोजीच्याे सायंकाळी 5 वाजेपर्यंत संस्था्निहाय गुणवत्ता यादी प्रकाशित करणे व समुपदेशन फेरीसाठी वेळ व दिनांक बहाल करुन उमेदवारांस एसएमएस द्वारे माहिती करावी.
दिलेल्याप वेळ व दिनांकास हजर असलेल्याव उमेदवारांना त्यां च्याव गुणवत्ताम क्रमांकानुसार उपलब्धर जागांचे उमेदवारांच्यान मागणी नुसार व अर्हतेनुसार रिक्त जागांवर प्रवेश देण्यारसाठी 14 ऑक्टो्बर ते 17 ऑक्टोंबर 2021 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत वेळ असणार आहे.
प्रवेशाच्याा वेळी सर्व मुळ कागदपत्रे व छायांकित सेट सोबत असणे आवश्य2क आहे. असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेयचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीा पत्रकान्वये कळविले आहे.