भाजप च्या दोन दिवशीय शिबिराचे उदघाटन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 नोव्हेंबर 2020 :- भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी दोन दिवशीय प्रशिक्षण शिबीराचे आज आमदार बबनराव पाचपुते व जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थित उदघाटन झाले आहे , पक्षाची कार्यपद्धती व संघटनात्मक रचनेतील भूमिका व इतर विषयासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन दिवशीय शिबिराचे आयोजन माऊली निवासस्थानी केले आहे.

आज या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार बबनराव पाचपुते व तालुका प्रभारी राजाभाऊ लड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे होते तर स्वागताध्यक्ष तालुकाध्यक्ष संदीप नागवडे होते.

यावेळी जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसींग ,नितीन उदमले ,अनिल लांडगे ,राहुल जामदार, दत्तात्रय जगताप या प्रमुख वक्त्यांनी मार्गदर्शन केले.

उद्या दि. २१. ११. २०२० रोजी शामराव पिंपळे, दादरामजी ढवाण, सुभाष गायकवाड,अंतु वारुळे व अमजद पठाण हे वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.

तरी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी केले आहे. यावेळी आमदार बबनराव पाचपुते ,

जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे ,युवा नेते विक्रमसिंह पाचपुते,जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक ,तालुकाध्यक्ष संदीप नागवडे , नितीन नलगे, पोपटआबा खेतमाळीस,बापुतात्या गोरे, दादा ढवाण,

उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे,संतोष खेतमाळीस, अशोकराव खेंडके,राजेंद्र उकांडे, दिपक शिंदे, दिपक हिरनावळे ,सुवर्णाताई पाचपुते,बेबीताई मगर,

अनुजा गायकवाड ,अमोल शेलार, अमोल अनभुले, काकासाहेब कदम,उमेश बोरुडे,भुजंग काकडे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24