अहमदनगर Live24 या अहमदनगर जिल्ह्यातील लोकप्रिय वेब पोर्टल साठी अहमदनगर Live24 , व आमच्या इतर न्यूज पोर्टल्स साठी वेब – उपसंपादक हवे आहेत.
उपसंपादक (जागा – 2) पात्रता –
कोणत्याही शाखेचा पदवीधर,
वृत्तपत्रविद्या पदवी अथवा पदविका, वृत्तपत्रातील कामाचा अनुभव
यापुर्वी ऑनलाइनमध्ये असणार्यांना प्राधान्य
मराठी भाषेवर प्रभुत्व व संगणकाचे ज्ञान आवश्यक
शहरातील, प्रादेशिक पातळीवर राजकीय, सामाजिक घडामोडींचे विविध क्षेत्रातील ज्ञान आवश्यक
कामाचे स्वरूप –अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील ब्रेकिंग बातम्या एडीट करणे व वेबसाईट वर पब्लिश करणे
हिंदी ट्रान्सलेटर (जागा – 2)
हिंदी बातम्या आपल्या मराठी भाषेत ट्रान्सलेट करणे व मराठी भाषेवर प्रभुत्व व संगणकाचे ज्ञान आवश्यक
महत्वाचे –
सकाळी 7 ते दुपार 3 आणि दुपारी 1 ते 9 शिफ्टनुसार काम करणे आवश्यक
इच्छुकांनी अर्ज, बायोडाटा,फोटो ईमेल करावे.
30 मे 2020 पर्यंत आलेल्या अर्जांचाच विचार केला जाईल.
पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनीही शिकावू म्हणून अर्ज करावेत.
Mail id – office.tejasbshelar@gmail.com