अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- मुस्लिम समाजाची राजकीय, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्थिती अत्यंत मागास झाल्याने शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण मिळावे, म्हणून मंत्री शंकरराव गडाख यांना निवेदन देण्यात आले.
शासन दरबारी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही गडाख यांनी दिली. यावेळी गफूरभाई बागवान, रहेमानभाई पिंजारी, जुम्माखान पठाण, बाबरखान पठाण,
अब्दुल्ला बागवान, आसिफभाई पठाण, अॅड. जावेदभाई इनामदार, अल्ताफ पठाण, अॅड. के. एच. पठाण, हारूनभाई जहागीरदार, सुलेमान मणियार, शोएब पठाण, युसूफ बागवान, युनूस नाईकवाडे उपस्थित होते.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved