अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 :पारनेर तालुक्यातील निघोज येथील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली.
अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेल्याचा संशय मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत व्यक्त केला आहे.
११ जुलैला रात्री साडेदहाच्या सुमारास ही मुलगी बेपत्ता झाली. ती न सापडल्याने रविवारी दुपारी मुलीच्या वडिलांनी पारनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल झाला.
मागील काही सहायक पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेलार पुढील तपास करत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews