अहमदनगर Live24 ,14 जून 2020 :एका डॉक्टर महिलेच्या व्हॉटस्अपवर ९ जूनपासून वेगवेगळया चार नंबरवरून अश्लील मेसेज करून ‘एक अज्ञात व्यक्ती मुद्दाम त्रास देत आहे.
याबाबत महिलेच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.१२) शत्री उशिरा अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास कोपरगाव पोलीस करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews