सहा महिन्यांत वाळूतस्करांकडून एक कोटीचा ऐवज जप्त !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,1 मे 2020 :- सहा ते सात महिन्यात अकोले पोलीस ठाण्याने अवैध वाळूउपसा करणाऱ्या १८ तस्करांवर कारवाई करीत सुमारे एक कोटी रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. अकोले पोलीस ठाण्याचे निरीक्षक अरविंद जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यात या कारवाया करण्यात आल्या.

या मध्ये ४२ हजार रुपयांच्या वाळूसह ९५ लाखापेक्षा जास्त किमतीची वाळू वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली. २३ जणांवर चोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले. संशयित आरोपी पुढीलप्रमाणे आहेत.

तुकाराम भीमा मेंगाळ (मेंगळवाडी), संजय भाऊराव शेळके (देवठाण), योगेश विष्णू डुबे (पेमगिरी), सागर भाऊसाहेब पुंडे (ढोकरी), रामदास खोडके (खानापूर), हमीद लाला पठाण (सुगाव बुद्रुक), प्रवीण कानिफनाथ ढमाले (वावी), आनासाहेब सुधाकर वाकचौरे

(कळस), भाऊसाहेब रामनाथ साळवे (मंगळापूर), नवनाथ वाकचौरे (कळस), अक्षय रामनाथ सावंत (मेहंदुरी), नरेश राजेंद्र शिंदे (शेकइवाडी), शुभम संजय चव्हाण (रेडे), रामदास कृष्णा खोडके, संजय खंडू हसे (म्हाळादेवी),

सुरज मनोहर आरोटे (कळस), गणेश आवारी, गोरख किसान खोडके, विनायक साबळे (अकोले), एकनाथ सीताराम मेंगाळ, अरुण दत्तात्रय कऱ्हाड (देवठाण), तान्हाजी संतू शिरसाठ (सायखिंडी), सीताराम सावळेराम मधे (को

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24