अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात कांदा @2600 !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत २२ जानेवारी रोजी ४ हजार २२६ कांदा गोण्यांची आवक झाली असून

एक नंबर कांद्याला २४००ते२६००, दोन नंबर कांदा १३५०ते२३५०तर तीन नंबर कांदा ७००ते१३००असा भाव मिळाला आहे. गोल्टी कांदा १५००ते२१००तर जोड कांदा २००ते६००असा भाव निघाला आहे,अशी माहिती सचिव उध्दव देवकर यांनी दिली.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24