अहमदनगर बातम्या

Police Patil : पारनेर तालुक्यातील पोलीस पाटील पदाची आरक्षण सोडत जाहीर ! महिला राज दिसणार…

Published by
Ahmednagarlive24 Office

उपविभागीय अधिकारी गणेश राठोड यांच्या नगर येथील कार्यालयामध्ये पारनेर तालुक्यातील गावांमधील पोलीस पाटल पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात ३१ गावांमध्ये आगामी काळात पोलीस पाटलांच्या रुपाने महिला राज दिसणार आहे.

खुला प्रवर्ग महिला- गावे – रांधे, अक्कलवाडी, कळस, जवळा, बाभुळवाडे, गारखिंडी, भोयरे गांगर्डा, अनुसूचित जाती- गावे- विरोली, वाडेगव्हाण, पिंपळनेर, पिंपरी जलसेन, कुरुंद, आपधुप, वडुले, चोंभूत, वडगांव आमली, दरोडी, मांडवे खुर्द, बहिरोबावाडी, दैठणे गुंजाळ.

अनुसूचित जाती प्रवर्ग महिला- गावे बहिरोबाडी, वडगाव आमली, अनुसूचित जमाती प्रवर्ग- गावे- देसवडे, माळकूप, खडकवाडी, धोत्रे बुद्रुक, वनकुटे, पोखरी, म्हसोबा झाप, गाजदीपूर, वारणवाडी, तास, पळशी.,

विमाप्र वर्ग गावे – सुलतानपूर, म्हसणे, घाणेगाव, जातेगाव, विमाप्र महिला- गावे सुलतानपुर., विजाअ प्रवर्ग गावे देवीभोयरे, वाघुंडे खुर्द, पुणेवाडी, कारेगाव, शिरसुले राळेगण थेरपाळ., विजाअ महिला प्रवर्ग- पुणेवाडी, ढवळपुरी.,

भजब प्रवर्ग गावे कोहोकडी, वाळवणे, हकीगतपूर, रेनवडी., ईडब्लुएस महिला गावे- पळसपुर, यादववाडी, शेरी कासारे, मुंगशी, सावरगाव, गारगुंडी., खुला प्रवर्ग गावे – बाभुळवाडे, गारखिंडी, जवळा, कळस, भोयरे गांगर्डा, अक्कल वाडी, भोंद्रे, रांधे, शेरी कोलदरा, जाधववाडी, वडनेर हवेली, किन्ही, वडगाव गुंड,

शहाजापूर, सिध्देश्वर वाडी, लोणी हवेली, वासुंदे, पळवे बुद्रूक, मावळेवाडी, सारोळा आडवाई, करंदी, काताळवेढे, भाळवणी, काकणेवाडी, रांजणगाव मशिद, म्हसे खुर्द, वडगाव दर्या, नारायण गव्हाण, चिंचोली, नांदुरपठार, वडझिरे, वडनेर बुद्रुक, पाबळ, गांजीभोयरे, पिंपरी पठार, काळकूप, सांगवी सुर्या,

ईडब्लु एस महिला- गावे गारगुंडी, पळसपुर, यादववाडी, शेरी कासारे, मुंगशी, सावरगाव, ईडब्लुएस प्रवर्ग गावे शेरी कासारे, हिवरे कोरडा, भांडगाव, पानोली, सावरगाव, तिखोल, कळमकरवाडी, पळसपूर, राळेगणसिद्धी, मुंगशी,हत्तल खिंडी, गुणोरे, पाडळी रांजणगाव, यादव वाडी गटेवाडी, कडूसश्र, भजब प्रवर्ग महिला हकीगतपुर, शिरापूर, भजक प्रवर्ग ढोकी, शिरापूर, धोत्रे बुद्रुक,

इमाव प्रवर्ग महिला -पिंपळगाव तुर्थ, वडगाव सावताळ, वेसदरे, अळकुटी, वाघुंडे बुद्रुक, पाडळी आळे, रुई छत्रपती, म्हस्केवाडी, रायतळे. या गावांचा समावेश आहे. त्यातील ३१ गावांमध्ये महिलांना प्राधान्य मिळाल्याने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिलांना पोलीस पाटील म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे.

Ahmednagarlive24 Office