अहमदनगर Live24 टीम ,7 जुलै 2020 : जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना कँपस टू कॉर्पोरेट- तयारी कोरोना नंतरच्या रोजगार संधीची या विषयावर दिनांक 10 जुलै 2020 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. अनिल जाधव, यंग प्रोफेशनल, नॅशनल करियर सर्व्हिस, श्रम व रोजगार मंत्रालय, भारत सरकार हे मार्गदर्शन करणार आहेत.
त्यासाठी https://meet.google.com/wym.htiz.nap हि लिंक तयार करण्यात आली असून अहमदनगर जिल्हयातील बेरोजगार युवक- युवतींनी या योजनेचा लाभ घ्यावा,
असे वि. जा. मुकणे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अहमदनगर यांनी आवाहन केले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews