जिल्ह्यातील ‘या’ प्रसिद्ध मंदिरातील विश्वस्तांची निवड जाहीर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 डिसेंबर 2020 :- देशभर प्रसिद्ध असलेलं जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान प्रशासनाकडून एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी आज शनिशिंगणापुर येथील अर्जदार उमेदवारांच्या मुलाखती पुर्ण करुन लगेचच शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या नवीन अकरा विश्वस्तांची निवड जाहीर केली आहे.

नवीन विश्वस्त यादी पुढीलप्रमाणे

  • 1)शिवाजी आण्णासाहेब दरंदले
  • 2) दिपक दादासाहेब दरंदले
  • 3)शहाराम रावसाहेब दरंदले
  • 4) विकास नानासाहेब बानकर
  • 5)भागवत सोपान बानकर
  • 6) अप्पासाहेब ज्ञानदेव शेटे
  • 7) पोपट रामचंद्र शेटे
  • 8 बाळासाहेब बन्सी बोरुडे
  • 9) पोपट लक्ष्मण कु-हाट
  • 10)छबुराव नामदेव भुतकर
  • 11) सौ.सुनिता विठ्ठल आढाव
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24