श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तालुक्यातील वेगवेगळ्या भागात छापे टाकून गावठी दारूनिर्मिती हातभट्ट्या व चोरट्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली. श्रीगोंदा पोलिसांनी काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास लिंपणगाव शिवारातील हातभट्टीवर कारवाई केली होती.
त्यानंतर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने निमगाव खलू शिवारातील भीमानदीच्या काटवनात सुरू असलेल्या हातभट्टीवर दि.२९रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत त्याठिकाणी तयार गावठी दारू व दारू निर्मितिचे कचे रसायन असा एकूण ३२हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.
या प्रकरणी पो.कॉ.प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादीवरून शेऱ्या दिलीप भोसले याच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा : श्रीगोंदा पोलिसांनी बुधवारी दिवसभरात तालुक्यातील वेगवेगळ्या भागात छापे टाकून गावठी दारूनिर्मिती हातभट्ट्या व चोरट्या वाळू वाहतुकीवर कारवाई केली.
श्रीगोंदा पोलिसांनी काल दुपारी अकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास लिंपणगाव शिवारातील हातभट्टीवर कारवाई केली होती. त्यानंतर गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पथकाने निमगाव खलू शिवारातील भीमानदीच्या काटवनात सुरू असलेल्या
हातभट्टीवर दि.२९रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास छापा टाकत त्याठिकाणी तयार गावठी दारू व दारू निर्मितिचे कचे रसायन असा एकूण ३२हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या प्रकरणी पो.कॉ.प्रकाश मांडगे यांच्या फिर्यादीवरून शेऱ्या दिलीप भोसले याच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.