अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा, जलतरण व योग केंद्र सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत कंटेन्मेंट झोनबाहेरील जलतरण तलाव, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा, तसेच खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली आहे.

योगा केंद्रांनाही परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी जारी केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24