ग्रामसुरक्षा यंत्रणेचा फोन गेला आणि हिवरे बाजारमध्ये मोठा अनर्थ टळला….

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24  :- आदर्श गाव हिवरे बाजार येथील वनक्षेत्राला अचानक दि.१२ एप्रिल २०२० रोजी दुपारी आग लागली, वनक्षेत्राला आग लागल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेवरून येताच हिवरे बाजार येथील ग्रामविकास तरुण मंडळाचे कार्येकर्ते व ग्रामस्थ अवघ्या काही मिनिटातच वनक्षेत्रातील आगीच्या ठिकाणी हजर झाले व आग आटोक्यात आणली.सदर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24