अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- कोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ मालवाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल,
दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली.
मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी व चालक चक्क तहसील आवारातून गायब झाली. २५ ऑगस्ट रोजी एमएच १७ बी वाय ६००१ या वाहनातून तांदळाने भरलेला ट्रक पकडून दिला
होताकोपरगाव शहरातील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकाच्या जवळ मालवाहतूक गाडीतून रेशनच्या तांदळाची अवैध विक्री होत
असल्याच्या संशयातून मनसेचे उपजिल्हाध्यक्ष संतोष गंगवाल, दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष योगेश गंगवाल, तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, सुनील फंड आदींनी पकडून ती गाडी चालकासह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात नेऊन लावली.
मात्र दोन ते तीन तासानंतर ही गाडी व चालक चक्क तहसील आवारातून गायब झाली. २५ ऑगस्ट रोजी एमएच १७ बी वाय ६००१ या वाहनातून तांदळाने भरलेला ट्रक पकडून दिला होता.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved