अहमदनगर जिल्ह्यातील ह्या रस्त्यावर ‘द बर्निग ट्रक’ चा थरार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील नगर-सोलापूर मार्गावर नागलवाडी शिवारात ‘द बर्निग ट्रक’ चा थरार रविवारी पहाटेवाहन चालकांना अनुभवला मिळाला या गाडीला नंबर प्लेट नसून ‘सरकार’ नाव आहे.

या ट्रकमध्ये काय माल होता, ती कुठे चालली होती, आग कशाने लागली? हा अपघात की घातपात? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

आगीत ट्रक भस्मसात झाला आहे. पोलिसांना या घटनेची माहिती कळविली आहे.दरम्यान या आगीत कसलीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती समजली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24