अहमदनगर बातम्या

आज 904 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 1149 बाधितांची रुग्ण संख्येत भर

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, , 07 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यात आज 904 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 74 हजार 267 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.18 टक्के इतके झाले आहे.

दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 1149 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 7687 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 1059 खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 75 आणि अँटीजेन चाचणीत 15 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 308, अकाले 13, जामखेड 51, कर्जत 44, नगर ग्रा. 68, नेवासा 81, पारनेर 93, पाथर्डी 67, राहता 02, राहुरी 13, संगमनेर 19, शेवगांव 82, श्रीगोंदा 70,

श्रीरामपूर 74, कॅंटोन्मेंट बोर्ड 14, मिलिटरी हॉस्पिटल 01, इतर जिल्हा 44 आणि इतर राज्य 15 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या

रुग्णामध्ये मनपा 20, अकोले 02, कर्जत 01, कोपरगाव 04, नगर ग्रा. 03, नेवासा 01, राहाता 23, राहुरी 05, संगमनेर 02, शेवगांव 04, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 05, कॅंटोन्मेंट बोर्ड 01, मिलिटरी हॉस्पिटल 01 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 15 जण बाधित आढळुन आले. यात मनपा 02, कर्जत 01, पारनेर 01, पाथर्डी 07, राहुरी 01, शेवगांव 02 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 306, अकोले 10, जामखेड 05, कर्जत 12, कोपरगाव 32, नगर ग्रा 57, नेवासा 09, पारनेर 53, पाथर्डी 49, राहाता 83, राहुरी 37, संगमनेर 62, शेवगांव 33, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 57, कॅन्टोनमेंट बोर्ड 18, मिलिटरी हॉस्पिटल 12, इतर जिल्हा 24 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या:3,74,267

उपचार सुरू असलेले रूग्ण:7687

पोर्टलवरील मृत्यू नोंद:7196

एकूण रूग्ण संख्या:3,89,150

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

Ahmednagarlive24 Office