कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू,तर ‘इतके’ नवे रुग्ण ..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. २५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात ५२ हजार १९८ रुग्ण झाले बरे होऊन घरी परतले.

जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. दिवसभरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला.

बळींची संख्या आता ८४१ झाली आहे. तर बाधित रुग्णांची संख्या ५४ हजार ७२४ झाली. ५२ हजार १९८ रुग्ण घरी परतले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत ४१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ६० आणि अँटीजेन चाचणीत १५३ रुग्ण बाधीत आढळले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24