अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- देशाच्या सहकारी क्षेत्राला आकार देण्याचे काम विखे घराण्याने केले. विखे पाटील शब्द पाळणारे, शब्दाला जागणारे मित्र आहेत. अशा शब्दात राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी विखे पाटलांचे कौतुक केले आहे.
श्रीरामपूर पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनप्रसंगी मंत्री सत्तार बोलत होते. आमदार राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी होते . ऊसतोडणीपासून साखर उत्पादनापर्यंत मोठी कसरत करावी लागते.
विखे पाटील कसे तीन- तीन कारखाने चालवितात? त्यांनी ही कला आम्हाला शिकवावी, असे वक्तव्य ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. देशाच्या सहकारी क्षेत्राला आकार देण्याचे काम विखे घराण्याने केले.
विखे पाटील शब्द पाळणारे, शब्दाला जागणारे मित्र आहेत. ऊसतोडणीपासून साखर उत्पादनापर्यंत मोठी कसरत करावी लागते. विखे पाटील कसे तीन- तीन कारखाने चालवितात? त्यांनी ही कला आम्हाला शिकवावी, असे विधान ही सत्तार यांनी या कार्यक्रमात बोलताना केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved