India First Undersea Tunnel : चीनच्या मदतीने बनवले देशातील पहिले Undersea Tunnel; जाणून घ्या कुठे?
India First Undersea Tunnel : देशात प्रथमच लोकांना Undersea Tunnel पाहायला मिळणार आहे. या टनलचे काम मुंबईत चालू आहे. हा बोगदा बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) बांधत आहे. हा बोगदा मुंबई कोस्टल रोड प्रोजेक्ट (MCRP) चा एक भाग आहे ज्याची एकूण…