Ahmednagar News : केस मागे घेतली नाही म्हणून धारदार हत्याराने वार करत महिलेवर केले अत्याचार

atyachar

Ahmednagar News : तीन वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेतली नाही म्हणून शेतात काम करणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर धारदार हत्याराने वार करत अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास … Read more

Ahmednagar News : चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गोळीबार ;नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीचा थरार

Ahmednagar News : विकलेल्या चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तोडमल (रा. नेवासा खुर्द) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात नुकताच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर ऊर्फ … Read more

Ahmednagar Politics : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विजयी, पहा मतांची आकडेवारी

shirdi

Ahmednagar Politics : शिर्डीत भाऊसाहेब वाकचौरे विजयी, पहा मतांची आकडेवारीअहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी व पारनेर मतदार संघाची मतमोजणी सुरु आहे. सर्वांच्याच नजरा कोण विजयी होणार याकडे लागलेल्या आहेत. शिर्डीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे व खा. सदाशिव लोखंडे यांच्यात मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान यात शिवसेना उभाठा गटाचे भाऊसाहेब वाकचौरे विजयी झाले आहेत. तर दक्षिणेत … Read more

Ahmednagar News : कोल्हार भगवतीपूरला वादळाचा तडाखा, मोठमोठे वृक्ष आडवे ; शेडवरील पत्रे उडाले

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरमध्ये सोमवारी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडासह अवघा १० मिनिटे वळव्याचा पाऊस झाला. मात्र सोसाट्याच्या वारा व वादळाने मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर आडवे झाले. अनेक शेडवरील पत्रे दूरवर उडून पडल्याने पहिल्याच पावसाने कमी पण वादळाच्या तडाख्याने जास्त दाणादाण उडविली. सायंकाळी पाच नंतर अचानक आभाळ झाकोळले आणि काही मिनिटेच आलेल्या … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये उधळला जाणार 80 टन गुलाल ! दोन हजार किलो पेढेही तयार, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी

vikhe lanke

Ahmednagar Politics : आज बहुप्रतीक्षित दिवस आलेला आहे. अर्थात आज लोकसभेच्या निवडणुकांच्या मतमोजणीचा दिवस आलेला आहे. अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सध्या एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये सुरु आहे. सायंकाळपर्यंत निकालाची चित्रे जवळपास स्पष्ट होतील अशी शक्यता आहे. दरम्यान सायंकालपर्यंत विजयाची गणिते निश्चित झाल्यानंतर गुलालास मोठी मागणी वाढेल. यापार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख गुलाल विक्रेत्यांनी तयारी केली … Read more

Ahmednagar News : लोकसभा निकालानंतर अतिउत्साह दाखवू नका ; पोलिसांनी घातले ‘हे’ निर्बंध

Ahmednagar News : मंगळवारी, ४ रोजी लोकसभेची मतमोजणी सुरु आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांचे समर्थक डीजेच्या दणदणाटात गुलालाची उधळण करत मिरवणूक काढतात. मात्र पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत. लोकसभा निकालानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा … Read more

Ahmednagar News : आता मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो; शास्त्रज्ञांनी शोधला मधुमेह पूर्णपणे बरा करण्याचा उपाय

Ahmednagar News : भारतासह जगभरात असा कोणताही देश नसेल ज्या देशात मधुमेह नसलेला रुग्ण सापडणार नाही. भारतात सध्या हा आजार मोठ्या वेगाने पसरत आहे. मात्र आता मधुमेह असलेल्या रुग्णासाठी याक चांगली बातमी आहे. चिनी शास्त्रज्ञांनी सेल थेरपीचा वापर करून रुग्णाचा मधुमेह पूर्णपणे बरा केला आहे. शांघाय चांगझेंग हॉस्पिटल, सेंटर फॉर एक्सलन्स इन मॉलिक्युलर सेल सायन्स, … Read more

मोठा ट्विस्ट ! इंडिया आघाडीचा चमत्कार, भाजपला महाराष्ट्रासह यूपीतही मोठा धक्का, शेअरबाजारही कोसळला, पहा काय आहे स्थिती

mahavikas aghadi

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या सुरु आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु झाली होती. आता जवळपास दीड तास उलटून गेला असून साधारण सकाळी 10 वाजेपर्यंत जी आकडेवारी आली होती त्यानुसार इंडिया आघाडीचा चमत्कार दिसायला सुरवात झाली आहे. भाजपसाठी उत्तरप्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणी मोठा धक्का बसताना सध्या दिसून येत आहे. सकाळी जेव्हा पहिल्या फेरीतील कल हाती आला … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा महसूलमंत्र्यांना विश्वास

radhakrusn vikhe

Ahmednagar News : राज्यात महायुतीला अतिशय चांगले यश मिळणार असून, जिल्ह्यातील महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी होणार असल्याचा विश्वास महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र निझर्णेश्वर येथे मंत्री विखे पाटील यांनी महाअभिषेक करून दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना महायुतीच्या विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले, देशातील … Read more

Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दरमहा करा 4,000 रुपयांची गुंतवणूक काही दिवसातच व्हाल लखपती…

Post Office Scheme

Post Office Scheme : प्रत्येक व्यक्तीला भविष्यासाठी गुंतवणूक करायची आहे, लोक अशाठिकाणी गुंतवणूक करू इच्छितात जिथे त्यांना सुरक्षिततेची हमी मिळते. पोस्ट ऑफिस देखील अशाच योजना ऑफर करते. येथे तुमचे पैसे सुरक्षित राहतात, तसेच तुम्हला भविष्यात जास्त परतावा देखील देतात. आज तुम्हाला पोस्ट ऑफिस अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला भविष्यात श्रीमंत बनवू शकते. पोस्ट … Read more

Ahmednagar Politics : विखे की लंके? निकाल यायला उशीर होणार, रात्री ८ वाजतील, काय आहे कारण? पहा..

lanke vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेले आहेत. अहमदनगर लोकसभेची लढत अत्यंत घासून झाली असल्याने याचे काय निकाल येतील याकडे अनेकांचे लक्ष लागले आहेत. आज ४ जून ला सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली आहे. परंतु आता याबाबत एक महत्वाची बातमी आहे. अहमदनगर लोकसभेत कोण विजयी झाले? निलेश लंके की सुजय विखे? हे … Read more

Stock Market : शेअर बाजारात तीन वर्षानंतर सर्वात मोठी वाढ, सेन्सेक्स-निफ्टीने रचला इतिहास…

Stock Market

Stock Market : 1 फेब्रुवारी 2021 नंतर सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये सर्वात मोठी एक दिवसीय वाढ सोमवारी झाली. त्यावेळी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दोन्ही निर्देशांक सुमारे पाच टक्क्यांनी मजबूत झाले होते. तसेच 20 मे 2019 रोजी ‘एक्झिट पोल’ नंतरही सेन्सेक्स आणि निफ्टी तीन टक्क्यांहून अधिक मजबूत झाले होते. 13 मे 2009 च्या एक्झिट पोलनंतर सेन्सेक्स 1.22 टक्क्यांनी … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरसह सर्वच लोकसभेचा निकाल कसा व कोठे पाहाल? आयोगाच्या या साईटवर एकाच क्लिकवर मिळेल विश्वसनीय अपडेट्स

matamojani

Ahmednagar Politics : आज बहुप्रतीक्षित दिवस आला आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभेचे निकाल आता आज(४ जून) समोर येणार आहेत. त्यामुळे आज सायंकाळ पर्यंत भाजप प्रणीत एनडीए आणि इंडिया आघाडी यापैकी कोण सत्तेवर येईल ? कुणाला किती जागा मिळतील याबाबत सर्व निकाल समोर येणार आहे. देशभरातील लोकसभेच्या निवडणुका जवळपास 7 टप्प्यात झालेल्या आहेत. 1 जून … Read more

Banana Leaves : केळीची पाने आरोग्यासाठी वरदान, अशा प्रकारे करा सेवन, अनेक रोग होतील दूर…

Banana Leaves

Banana Leaves : आपण सगळेचजण जाणतो केळी आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का. फक्त केळीच नव्हे तर त्याची पाने देखील आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जातात. भारतातील अनेक भागांमध्ये केळीच्या पानांवर अन्न खाण्याची परंपरा आहे. याचेही अनेक फायदे आहेत. केळीच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यात 60 टक्के पाणी … Read more

Surya Gochar : 8 तारखेला सूर्य बदलेल आपली चाल, ‘या’ राशींना होईल सर्वाधिक फायदा!

Surya Gochar

Surya Gochar : सूर्य हा जीवनाचा आधार मानला जातो. वैदिक ज्योतिषात सूर्याला ग्रहांचा राजा म्हंटले जाते. कुंडलीतील सूर्यदेवाचे मजबूत स्थान एखाद्या व्यक्तीचे जीवन उजळवू शकते. सूर्य हा आत्मा, कीर्ती, वडील, यश, आदर इत्यादींचा कारक मानला जातो. सूर्य सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. दरम्यान, 8 जून रोजी सूर्याचे मोठे संक्रमण होणार आहे. शनिवारी दुपारी १:१६ वाजता … Read more

महाराष्ट्र भाजपच्या हातून गेल्याने मोठी उलथापालथ होणार, राज्याला नवे नेतृत्व मिळेल? भाजप नेत्यांकडून केंद्राला गोपनीय अहवाल? वाचा..

modi

लोकसभेच्या निकालासंदर्भात जे Exit Poll आले आहेत त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला फटका बसेल असे चित्र आहे. महाविकास आघाडीला यावेळी जास्त फायदा होताना दिसेल असे दिसत आहे. महाविकास आघाडीला 20 ते 22 जागा तरी मिळू शकतील असे काही अंदाज सांगत आहेत. जर आपण TV9 पोलस्ट्रेटचा सर्व्हे पहिला तर त्यांच्या पोलनुसार महायुतीचे घटकपक्ष भाजपला 18, शिंदे गटाला 4, … Read more

ECHS Pune Bharti 2024 : पुण्यातील ECHS मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज…

ECHS Pune Bharti 2024

ECHS Pune Bharti 2024 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय विशेषज्ञ, लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

BARC Driver Recruitment 2024 : BARC मुंबई अंतर्गत ‘या’ पदांसाठी मोठी भरती, जाहिरात प्रसिद्ध…

BARC Driver Recruitment 2024

BARC Driver Recruitment 2024 : भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक विभाग ट्रॉम्बे, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती सुरु आहे, या भरती अंतर्गत विविध पदांच्या जागा भरल्या जाणार असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. वरील भरती अंतर्गत “ड्रायव्हर” पदांच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत … Read more