ECHS Pune Bharti 2024 : माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना (ECHS) पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय विशेषज्ञ, लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2024 आहे.
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय विशेषज्ञ : MD/MS in Specialty concerned/DNB
लिपिक : Graduate/Class-I Clerical Trade (Armed Forces
डेटा एंट्री ऑपरेटर : Graduate/Class-I Clerical Trade (Armed Forces).
नोकरी ठिकाण
ही भरती पुण्यात होत आहे.
अर्ज पद्धती
अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता
अर्ज स्टेशन सेल ECHS, पुणे, मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा उपक्षेत्र, युद्ध स्मारकाजवळ, दक्षिणी कमांड, घोरपडीगाव, पुणे, महाराष्ट्र, पिन कोड: 411001 या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज 17 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
मुलाखतीचा पत्ता
मुलाखत मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र उपक्षेत्र, पुणे या पत्त्यावर घेण्यात येणार आहे.
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख 22 जून 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.echs.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
अशा पद्धतीने करा अर्ज
-सदर पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज 17 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती जाहिरात सविस्तर वाचावी.
निवड प्रक्रिया
-या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
-निवड झालेल्या उमेदवारांनी देलेल्या पत्यावर मुलाखतीस हजर राहावे.
-मुलाखतीस येताना सोबत अर्ज आणि कागदपत्रे आणावीत.
-मुलाखतीची तारीख 22 जून 2024 आहे.