प्रथमच पंतप्रधान मोदी व राज ठाकरेंची एकत्रित भव्य सभा होणार ! कधी, कोठे, नेमके काय प्लॅनिंग? पहा..
मनसेने यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे न करता थेट भाजपला अर्थात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी याबाबत घोषणा करताच मनसैनिक महायुतीच्या कामाला लागल्याचे चित्र आहे. दरम्यान आता मुंबईत राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची मोठी जाहीर सभा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. यंदाचा लोकसभा प्रचार सुरु झाल्यापासून एकत्रित सभा ही … Read more