NCS Mumbai Bharti : नोकरीच्या शोधात आहात? मग, वाचा ही बातमी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

NCS Mumbai Bharti : नेव्ही चिल्ड्रन स्कूल, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करू शकता. भरती संबंधित सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी बातमी शेवटपर्यंत वाचा.

वरील भरती अंतर्गत “प्राचार्य” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 18 मे 2024 असून, उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

या भरतीसाठी पद्युत्तर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

नोकरी ठिकाण

ही भरती मुबईत होत आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 35-55 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज सादर करण्यासाठी directorncsmumbai@gmail.com या ई-मेलचा वापर करा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 18 मे 2024 पर्यंत सादर करायचा आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास www.ncsmumbai.com या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या ईमेलवर पाठवायचा आहे.

-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे 2024 आहे तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

-अर्ज करण्यापपूर्वी भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा.