RTE Admission : ‘आरटीई’साठी राज्यभरात केवळ १० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी

RTE Admission

RTE Admission : महाराष्ट्रात बालकांच्या मोफत व सक्तीचे शिक्षण अधिनियम (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी १६ एप्रिलपासून ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू असून मंगळवार, ३० एप्रिल रोजी नोंदणीची मुदत संपणार आहे. त्यामुळे अर्ज करण्यासाठी आजचा दिवस शिल्लक आहे; मात्र राज्य शासनाने आरटीईमधील खासगी शाळांचा प्राधान्यक्रम बदलल्याने गत १४ दिवसांत विद्यार्थ्यांची झालेली नोंदणी ही सहा टक्केच आहे. मंगळवारपर्यंत … Read more

1 मे रोजी संभाजी ब्रिगेडचा नगरला मेळावा

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्ह्याचा संभाजी ब्रिगेडचा कार्यकर्ता पदाधिकारी मेळावा दि. 1 मे रोजी नगर येथे होत असून महासिचव सौरभ खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयेजन करण्यात आले असल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष राजेश परकाळे यांनी दिली आहे. राज्यामध्ये महाविकास आघाडीला संभाजी ब्रिगेडने बिनशर्त पाठिंबा दिला असून त्या पार्श्वभूमीवर हा मेळावा … Read more

Ahmednagar News : कार व दोन दुचाकींचा भीषण अपघात ! एक ठार तर एक जखमी

Shrigonda Accident

Ahmednagar News : पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या कारने पुढे चाललेल्या २ मोटारसायकलला जोराची धडक दिल्याने एक मोटारसायकल वरील युवकाचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटारसायकल वरील युवक बालंबाल बचावला असून जखमी झाला आहे. नगर सोलापूर महामार्गावर वाटेफळ (ता.नगर) गावच्या शिवारात शनिवारी (दि.२७) रात्री हा अपघात झाला. सुयश प्रताप पांडूळे (वय २२, रा. पिंपरी घुमरी, ता.आष्टी, जि.बीड) … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये एमआयएमने माघार का घेतली? मुस्लिम समाजानेच त्यांचा एकजुटीने केला विरोध? बदलती समीकरणे दक्षिणेत ट्विस्ट आणणार

politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभा मतदारसंघात लढती ऐन रंगात आलेल्या आहेत. विखे-लंके अशी होणारी लढत सध्या चर्चेत आहे. परंतु ज्यावेळी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरवात झाली त्यावेळी मात्र अनेक अर्ज आले. यामध्ये महत्वपूर्व मानला गेला तो म्हणजे ‘एमआयएम’च्या उमेदवाराचा अर्ज. त्यामुळे ही लढत तिरंगी होईल असे वाटत होते. परंतु आज (सोमवार) अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी … Read more

DY Patil Vidyapeeth : प्राध्यापक होण्याची उत्तम संधी! पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध विद्यापीठात सुरुये भरती…

DY Patil Vidyapeeth

DY Patil Vidyapeeth : पुण्यातील डी वाय पाटील विद्यापीठात विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, वरिष्ठ निवासी, शिक्षक/निदर्शक, अपघाती वैद्यकीय अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

MRVC Bharti 2024 : मुंबईतील रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; अर्ज करण्यापूर्वी वाचा ही बातमी!

MRVC Bharti 2024

MRVC Bharti 2024 : रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

LIC policy : LICच्या ‘या’ योजनेत फक्त 45 रुपये गुंतवून कमवा लाखो रुपये, अशा प्रकारे गुंतवणूक…

LIC policy

LIC policy : देशातील सर्वात मोठी विमा कपंनी LIC आपल्या ग्राहकांसाठी एकापेक्षा एक योजना ऑफर करते. एलआयसी विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन अनेक योजना राबवते. जर तुम्हालाही अशा योजनेत गुंतवणूक करायची असेल जिथे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला चांगला परतावा मिळेल तर आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशा एका अतिशय अद्भुत योजनेबद्दल सांगणार आहोत. जिथे तुम्ही अगदी डोळे झाकून … Read more

Volvo Electric SUV : व्होल्वोच्या ‘या’ इलेक्ट्रिक SUV वर मिळत आहे भरघोस सूट, बघा नवीन किंमत!

Volvo Electric SUV

Volvo Electric SUV : युरोपियन ऑटोमोबाईल उत्पादक वॉल्वो या कंपनीने भारतीय बाजारपेठेत काही सर्वोत्तम इलेक्ट्रिक कार ऑफर केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या एका इलेक्ट्रिक SUV वर लाखो रुपयांची सूट देत आहे. कंपनीच्या या SUV मध्ये तुम्हाला कोणते फीचर्स अनुभवयाला मिळतात चला पाहूया… कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहक Volvo C40 रिचार्ज खरेदीवर मोठी सूट मिळवू शकतात. … Read more

Ahmednagar Breaking : विखे-लोखंडेंसाठी पंतपधान मोदी अहमदनगरमध्ये ! ‘या’ तारखेला होणार भव्य सभा

modi sabha

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात शिर्डीत खा. सदाशिव लोखंडे व अहमदनगर लोकसभेसाठी खा. सुजय विखे पाटील हे महायुतीचे उमेदवार आहेत. प्रचार शिगेला पोहोचला आहे. दरम्यान सर्वांना उत्सुकता लागलेली होती की अहमदनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कधी होणार. मागील लोकसभेला खा. सुजय विखे यांच्यासाठी मोदी यांनी अहमदनगरमध्ये सभा घेतली होती. आता यंदाच्या निवडणुकांतही नरेंद्र मोदी … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने स्वस्त केला ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत!

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंगने नुकताच आपला मिड-रेंज 5G फोन स्वस्त केला आहे. कंपनीने मागील वर्षी डिसेंबरमध्ये लॉन्च केलेल्या Samsung Galaxy A25 ची किंमत कमी केली आहे. हा स्मार्टफोन भारतात दोन कॉन्फिगरेशनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. कंपनीने या दोन्ही प्रकारांची किंमत 3000 रुपयांनी कमी केली आहे. या सॅमसंग हँडसेटमध्ये FHD डिस्प्ले उपलब्ध आहे. याशिवाय ब्रँडने या … Read more

Ahmednagar News : शेवगावमधून तीन शाळकरी मुली पळवल्या, पाच जिल्ह्यात शोधाशोध.. अखेर ‘अशा’ पद्धतीने आरोपीसह मुली सुप्यात सापडल्या

Ahmednagar News

Ahmednagar News :  शेवगाव तालुक्‍यातील तीन शाळकरी अल्पवयीन मुलींचे त्याच गावातील एका तरुणाने अपहरण केले होते. दरम्यान, त्या मुलींच्या शोधार्थ शेवगाव ब स्थानिक गुन्हे शाखेने स्वतंत्र पथके तयार करुन रवाना केले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित युवकास सुपा (ता. पारनेर) येथून ताब्यात घेत त्या तीनही अल्पवयीन मुलींची सुटका केली आहे. दि. १९ एप्रिल रोजी … Read more

Ahmednagar Politics : शिर्डीमध्ये उत्कर्षा रूपवतेंना वंचितकडून उभे करण्यामागे विखे यांचा हात? राजकीय समीकरणे बदलवण्यासाठी खेळी केली?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर मधील राजकारणात विखे घराण्याचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. विविध निवडणूक मग त्या आमदारकीच्या असोत की अगदी जिल्हा परिषदेच्या विखे यांच्या राजकीय खेळी सर्वश्रुत असतात. दरम्यान सध्या लोकसभेचा आखाडा तापला आहे. यात शिर्डीमध्ये महायुतीकडून खा. सदाशिव लोखंडे हे तर महाविकास आघाडीकडून भाऊसाहेब वाकचौरे हे उभे आहेत. परंतु यात अचानक काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या … Read more

Ahmednagar Politics : शिर्डीत पुन्हा ट्विस्ट ! लोखंडे-वाकचौरे-विखे-रूपवतेंच्या आखाड्यात आता मनोज जरांगे पाटलांची एंट्री होणार? पहा..

Ahmednagar News

Ahmednagar Politics : लोकसभेच्या रणधुमाळीत आता अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण तापू लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील राजकीय डावपेचांना उधाण आले आहे. आज (सोमवारी) निवडणुकीच्या आखाड्यात किती उमेदवार राहतील, कसे गाजेल मैदान याचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान आता मागील काही दिवसांपासून शिर्डीचे राजकारण चांगलेच तापू लागले आहे. याचे कारण म्हणजे त्यात येणारे ट्विस्ट. … Read more

ACTREC Mumbai Bharti 2024 : ACRTEC मुंबई येथे रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी मुलाखती आयोजित, ‘या’ पदांसाठी होत आहे भरती….

ACTREC Mumbai Bharti 2024

ACTREC Mumbai Bharti 2024 : टाटा मेमोरियल सेंटर – ACTREC अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. पदांनुसार मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत. पाहुयात… वरील भरती अंतर्गत “स्टाफ नर्स, वैज्ञानिक अधिकारी (सायटोजेनेटिक्स), … Read more

UPSC Bharti 2024 : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी भरती, आताच करा अर्ज, जाणून घ्या…

SBI Schemes

UPSC Bharti 2024 : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, पाहूया… वरील भरती अंतर्गत “सहाय्यक संचालक (रिमोट सेन्सिंग), उपायुक्त … Read more

मार्केटमध्ये तुमच्या आरोग्याशी खेळ ! रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खवा, कलिंगड पिकवण्यासाठी रसायनाचा वापर…

Ahmednagar News

यंदा प्रचंड उष्णता आहे. उन्हाचा पारा ४० अंशापर्यंत गेला आहे. त्यामुळे सध्या कलिंगड, लस्सी, उसाचा रस आदी पदार्थांकडे लोक वळले आहेत. परंतु लोकांची ही गरज त्यांच्या आरोग्याची शत्रू तर बनत नाही ना असा सवाल पडला आहे. याचे कारण असे की मार्केटमध्ये काही लोक भेसळ करत आहेत. रसात दूषित पाण्याच्या बर्फ, फालुद्यामध्येही बनावट खावा, कलिंगड पिकवण्यासाठी … Read more

SBI Schemes : SBIच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करून दरमहा करा बक्कळ कमाई, बघा कोणती?

SBI Schemes

SBI Schemes : देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष योजना ऑफर करते. यामध्ये एकरकमी पैसे जमा केल्यावर तुम्हाला दरमहा व्याजासह हमी कमाई मिळते. ही योजना SBI वार्षिकी ठेव योजना आहे. SBI च्या म्हणण्यानुसार, जेव्हा ठेवीदार एकरकमी रक्कम जमा करतात, तेव्हा त्यांना दरमहा समान मासिक हप्त्यांमध्ये व्याजासह मूळ रक्कम मिळते. खात्यात शिल्लक असलेल्या … Read more

Fixed Deposit : जेष्ठ नागरिकांची मजाच मजा! ‘ही’ बँक देतेय भरघोस परतावा, आताच करा गुंतवणूक…

Fixed Deposit

Fixed Deposit : भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील HDFC बँक आपल्या करोडो ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना एक विशेष एफडी ऑफर करते. त्यावर बँक ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्क्यांऐवजी 0.25 टक्के अतिरिक्त व्याज देत आहे. पण या संधीचा लाभ ज्येष्ठ नागरिक 10 मे पर्यंतच घेऊ शकतात. कारण HDFC बँकेने 2020 पासून सुरु केलेली सीनियर सिटीजन केयर एफडी आता … Read more