MRVC Bharti 2024 : मुंबईतील रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांसाठी निघाली भरती; अर्ज करण्यापूर्वी वाचा ही बातमी!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MRVC Bharti 2024 : रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि., मुंबई अंतर्गत सध्या विविध जगांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे आपले अर्ज सादर करावेत.

वरील भरती अंतर्गत “अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.

शैक्षणिक पात्रता

वरील भरती अंतर्गत पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

वयोमर्यादा

यासाठी वयोमर्यादा 60 वर्षे इतकी आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज खाली दिलेल्या लिंकद्वारे सादर करावे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

यासाठी अर्ज 22 मे 2024 रोजी सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

या भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://mrvc.indianrailways.gov.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-या पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज http://www.pesb.gov.in/UserAccount/Login या लिंकद्वारे सादर करावे.

-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करावे, दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.

-ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 22 मे 2024 असून, उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.