हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तिसरा घोटाळा….

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात दुसऱ्या घोटाळ्याचे पुरावे ईडी कार्यालयात सादर केले. मुश्रीफ यांनी शेल कंपन्या तयार करुन कोट्यवधींची माय कमावल्याचा आरोप सोमय्या यांनी केला असून त्या संदर्भात पुराव्यांसह तक्रार दाखल केली आहे. याआधी किरिट सोमय्या यांनी कागलमधील सर सेनापती … Read more

मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- भाजपा नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असे राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमके काय माहित असते, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते … Read more

राज्याची चिंता वाढवणारी बातमी : कोरोनाचा आणखी एक व्हेरिएंट आढळला !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी होत असल्याचे समाधानकारक चित्र आहे. मात्र आता पुन्हा एक चिंतेची बाब समोर आली. असून कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटचा सब-लिनियज AY.4 हा व्हेरिएंट आढळला आहे. मात्र, हा नवा व्हेरिएंट AY.4 चिंताजनक आहे की नाही, याचा तपास अद्याप सुरू आहे. सुत्राच्या मते, … Read more

पचन योग्य ठेवण्यासाठी काय करावे आणि काय करू नये? जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- आपले आरोग्य पचनावर बरेच अवलंबून असते. जर आपली पचनसंस्था बिघडली असेल तर पचन बिघडू लागते. ज्यामुळे आपली पाचन प्रणाली अन्न लहान तुकड्यांमध्ये मोडण्यास असमर्थ ठरते , ज्याला आपण अन्न पचन म्हणतो. जर अन्न नीट पचले नाही तर फुशारकी, गॅस, उलट्या होणे, पोटात किंवा छातीत जळणे इत्यादी समस्या. आपण … Read more

हे पदार्थ अल्झायमरशी लढण्यास मदत करतील, तुम्ही खात आहात का?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 : दरवर्षी २१ सप्टेंबर रोजी जागतिक अल्झायमर दिवस साजरा केला जातो. जेणेकरून अल्झायमर आणि डिमेंशिया सारख्या मेंदूच्या आजारांबाबत जनजागृती करता येईल. अल्झायमर रोगाला बऱ्याचदा स्मृतिभ्रंश म्हणतात. पण कालांतराने दैनंदिन जीवनातही गंभीर समस्या निर्माण होतात. ज्यामध्ये बोलण्यात आणि समन्वय साधण्यात अडचण येते, मूड बदलतो इ. अल्झायमरसाठी अन्न: अल्झायमरशी लढण्यासाठी मदत … Read more

वाळू तस्कराने महिला तलाठीचा केला विनयभंग, पोलिसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील चिंचोलीफाटा येथिल प्रवरा नदी पाञातील अवैध वाळू उपसावर दोन दिवसापुर्वी केलेल्या कारवाई नंतर त्याठिकाणी पुन्हा वाळू उपसा सुरु झाला का ? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या एका महिला कामगार तलाठीस अश्लिल शिवीगाळ करुन लज्जा उत्पन्न असे वर्तन करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी वाळू तस्करावर राहुरी पोलीस ठाण्यात … Read more

डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाने केले ५ गावठी दारू अड्डे उध्वस्त

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   राहुरी तालुक्यातील सोनगाव सात्रळ येथील ५ अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर श्रीरामपुरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके व त्यांचे पथकाने छापा टाकून २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ५ आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आज दि. २१ सप्टेंबर रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत … Read more

सभासदांना हाकलून देणाऱ्यांना माफ करणार नाही…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- नागवडे कारखाना हा कुणा एकाची खाजगी मालमत्ता नसून, कारखान्याच्या जडण घडणीसाठी महत्वाच्या असणाऱ्या जुन्या काळातील पैसे भरणाऱ्या सभासदांना हाकलून देणाऱ्यांना कोणीच माफ करणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत सिद्ध होणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनी राज्य साखर संघाचे दिवंगत अध्यक्ष स्व.शिवाजीराव नागवडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त नागवडे कारखान्याचे … Read more

‘त्या’चौकडीला सभासदच त्यांची जागा दाखवून देतील…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  स्व.बापूंची शिकवण व वारसा घेवूनच संचालक मंडळ कारभार करीत आहे. मात्र हे काहींच्या डोळ्यात खुपत असल्याने कुरघोडी व बदनामीचे राजकारण केले जात आहे. पारदर्शक कारभारावर आक्षेप घेवून सभासदांची दिशाभूल करण्याचा डाव या विघ्नसंतोषी सत्तालालची मंडळीनी आखला आहे. ज्यांना सभासद, शेतकरी, कामगार व सामान्य जनतेचे घेणे देणेच नाही अशी … Read more

लाळ्या खुरकूत आजाराने चार गायी दगावल्याने पशुपालकांत घबराट

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यातील आंबी व अंमळनेर येथे लाळ्या खुरकूत आजाराने थैमान घातले असून अनेक जनावरांना याची बाधा झाली आहे. त्यातच लाळ्या खुरकूत आजाराची लागण झाल्याने चार गाई दगावल्याने पशुपालकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. आंबी येथील चारी नं. ०१ वरील भावेश तागड, नितीन मतमोल यांच्या दोन दुभत्या जर्सी गाई व … Read more

राहाता न्यायालयात 25 सप्टेबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  कोपरगांव अंतर्गत असलेल्या राहाता तालुका दिवाणी न्यायालयांमध्ये शनिवार, दि. 25 सप्टेंबर, 2021 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोना नियमावलीचे पालन करुन अधिकाधिक पक्षकारांनी सहभागी होऊन न्यायालयात दाखल असलेली प्रलंबित प्रकरणे तसेच दाखलपूर्व प्रकरणे तडजोडीने निकाली काढावीत, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्या.आदिती आर.नागोरी … Read more

आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली; जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ डेंग्यूचे रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- सप्टेंबरमध्ये डेंग्यूच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे साचलेल्या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होण्यास पोषक वातावरण निर्माण होत असल्यामुळे डेंग्यूचा प्रसार वाढतो. गेल्या वर्षी करोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात होते, तर डेंग्यूचे प्रमाण तुलनेने कमी होते. परंतु या वर्षी करोनासह डेंग्यूचा प्रादुर्भावही वाढताना दिसत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यात देखील डेंग्यूचे … Read more

विखे म्हणाले…तुम्ही सत्ता उपभोगायला आणि केवळ मंत्री म्हणून मिरवायला आहात का?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचे संकट होते. यातच कोरोनाचा हॉट स्पॉट बनलेले संगमनेर मध्ये तर दयनीय अवस्था होती. यातच – कोरोनाच्या संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते मुंबईत जाऊन बसले होते. यामुळे खासगी व्यवस्थेच्या भरोशावर रुग्ण सोडले. सर्वसामान्य माणसांचा मोठा पैसा खर्च झाला आहे. तीस वर्षांनंतर संगमनेरात उपजिल्हा रुग्णालय आले. त्यामुळे नेमका … Read more

सरकारला पुन्हा दणका : साईबाबा संस्थानच्या विश्‍वस्त मंडळाला स्थगिती !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- श्री साईबाबा संस्थानवर राज्य सरकारने नेमलेल्या नवीन विश्वस्त मंडळाला औरंगाबाद हायकोर्टाने स्थगिती दिल्याची माहिती याचिकाकर्ते उत्तमराव शेळके पा., संजय काळे, संदीप कुलकर्णी यांनी दिली. श्री साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नुकतेच ठाकरे सरकारने जाहीर केले. त्यात सर्व राजकीय पदाधिकाऱ्यांना संधी देण्यात आली. श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्त व्यवस्थेसाठी घालून देण्यात … Read more

नगरकरांसाठी महत्वाची बातमी; पाण्याच्या वेळापत्रकात झालाय बदल

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मुळा धरणातून होणारा पाणीउपसा अमृत योजनेवरील दुरुस्तीसाठी मंगळवारी दिवसभर बंद राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. झालेल्या या बदलामुळे शहर व परिसरात एक दिवस उशिराने पाणीपुरवठा केला जाणार आहे. महापालिकेच्यावतीने अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेच्या दुरुस्तीसाठी मंगळवारी दुपारी ११ … Read more

अहमदनगर क्राईम : वेटरची हत्या करणाऱ्या नामदेव मामाला एलसीबीने केली अटक

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- राहुरी शहरातील हॉटेल साक्षी मधील वेटरची हत्या करून फरार असलेला फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने अहमदनगर येथून जेरबंद केला आहे. मंगळवारी सकाळी पुणे बस स्थानक अहमदनगर येथुन पलायन करण्याच्या बेतात असलेला आरोपी नामदेव मामा या वेटरकाम करणाऱ्या आरोपीस एलसीबीने ताब्यात घेतले आहे. राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गालगत हॉटेलमध्ये साक्षी … Read more

नगर जिल्ह्यातील वाढत्या बाधितांच्या संख्येनं राज्याची चिंता वाढवली

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  राज्यातील सर्वच जिल्ह्यात कोरोना शून्यावर आला असताना अहमदनगर जिल्ह्यात मात्र कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. याबाबत विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची चिंता व्यक्त केली आहे. या गंभीर प्रश्नी त्यांनी प्रशासकीय स्तरावर काही महत्वपूर्ण सूचना केल्या आहेत. जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त राधाकृष्ण … Read more

देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले; विखेंचा सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   गर्दीची सर्व ठिकाणे सुरू केली आहेत. लोकलने दररोज सुमारे 50 लाख लोक प्रवास करत आहेत. अशा ठिकाणी सरकार परवानगी देते, मात्र मंदिरे बंद ठेवली जातात. देव मंदिरात कोंडण्याचे महापाप आघाडी सरकारने केले असून या सरकारचा नाकर्तेपणा जनतेसमोर मांडून आगामी शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत एक हाती निकाल घेऊन नगरपंचायतीवर भाजपाचा … Read more