त्वचा निरोगी ठेवण्यासाठी या फळाचे नैसर्गिक टोनर बनवा, चेहरा उजळेल

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- त्वचेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण, प्रदूषण, सौंदर्य उत्पादने, ताण इत्यादींमुळे आपल्या त्वचेवर सर्वप्रथम वाईट परिणाम होतो. ज्यामुळे मुरुम, डाग, अकाली वृद्धत्वाची चिन्हे इ. त्वचेची चमक परत आणण्यासाठी आणि या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्ही घरी टोनर बनवू शकता. डाळिंबापासून बनवलेले टोनर केवळ तुमच्या त्वचेला या समस्यांपासून मुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हॉटेलमध्ये वेटरचा खून,एकच खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गा लगत असलेल्या हाॅटेल साक्षी येथे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळी हाॅटेलमध्ये वेटर म्हणून काम करणारा सोनू छत्री या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने तालूक्यात प्रचंड खळबळ उडाली. सोनू छत्री याच्या डोक्यात लोखंडी टामी मारून डोक्याचा चेंदामेंदा करत निर्घृण खूण केल्याचे स्पष्ट … Read more

जामखेडची नगरपरिषद निवडणूक ‘हा’ पक्ष स्वबळावर लढविणार

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. यातूनच राजकीय घडामोडींना वेग प्राप्त झाला आहे. आगामी जामखेडची नगरपरिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढविणार आहे, अशी माहिती पक्षनिरीक्षक रामभाऊ मरगळे यांनी दिली. नगरपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जामखेड येथे शनिवारी दुपारी बैठक झाली. यावेळी इच्छुक उमेदवार, नेते, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 662 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील हे आमदार झाले कोरोना पॉझिटिव्ह ,समर्थकांमध्ये खळबळ !

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशीरा राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली. १२ सदस्यांची नावे जाहीर होताच नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट विविध समाज माध्यमातून व्हायरल झाल्या. शुक्रवारी (दि.१८) १२ विश्वस्तांपैकी ११ विश्वस्त पदभार घेण्यासाठी शिर्डीत दाखल झाले. यावेळी अध्यक्ष आशुतोष काळे व … Read more

मंदिर दानपेट्या फोडी प्रकरणातील दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  अकोले तालुक्यातील मंदिर दानपेट्या फोडी प्रकरणातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलसह 80 हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी मच्छिंद्र पांडुरंग मेंगाळ, राजु ठमा मेंगाळ (दोघे रा. उंचखडक खुर्द, ता. अकोले) यांना रंगेहात पकडले तर यावेळी साथीदार विलास लक्ष्मण गावंडे (रा. उंचखडक खुर्द) हा फरार … Read more

चोरटयांनी साड्या, लेडीज टॉपसह पळविले लेडीजचे अंतर्वस्त्र; नेवाश्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- नेवासा येथील ब्युटी पार्लर व लेडीज शॉपी दुकानातून 133 साड्या, 94 लेडीज टॉप, लेडीज ज्वेलरी व रोख रक्कम असा 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना नेवासा येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

…म्हणून तहसीलदारांनी वाळू तस्करांचा पिच्छाच सोडला नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील प्रवरा पात्रात वाळू तस्कर चप्पूच्या सहाय्याने वाळू काढून साठवून ठेवलेल्या वाळूच्या ठिकाणी तहसीलदार व त्यांच्या पथकाने छापा मारला आहे. यावेळी कडीत व मांडवे या ठिकाणी जमा केलेली 18 ब्रास वाळू जप्त करण्यात आलेली आहे. तसेच या वाळू तस्करांवर कारवाई करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

धक्कादायक ! जागेच्या वादातून केला अ‍ॅसिड हल्ला; सात जण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- सोनई ते घोडेगाव रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या वसाहतीत जागेच्या वादातून दोन कुटूंबांत कुर्‍हाड व काठ्यांनी हाणामारीची घटना घडली आहे. धक्कादायकबाब म्हणजे यावेळी एका गटाने अ‍ॅसिडचा हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. अ‍ॅसिड हल्ल्यात चौघे तर एकूण 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्यादीवरुन दहा … Read more

राज्यात चमत्कार होवू शकतो; विखे पाटलांचे सूचक विधान

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो. तसेच कोणीही कायमचा मित्रही नसतो. त्यामुळे कोणताही चमत्कार होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य माजी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विखेंच्या या वक्तव्यामुळे राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे. शनिवारी आ. विखे पाटील नगरमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी विखे पाटील यांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया … Read more

दैव बलवत्तर म्हणून ‘ते’ तिघे मृत्यूच्या दारातून जिवंत परतले

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दबा धरून बसलेल्या बिबट्याने तीन दुचाकीस्वारांवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना कोल्हार लोणी रस्त्यावर घोगरे मळा येथे घडली आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. नितीन मुरलीधर गायकवाड (वय 37), अमोल विकास उनवणे (वय 34) दोघे रा. कोल्हार, स्वामी साहेबराव जाधव, रा. सोनगांव असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची … Read more

भाव घसरलेलेच ; जाणून घ्या सोन्याचे आजचे लेटेस्ट दर

सोन्याच्या बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण सुरूच आहे. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची (gold) किंमत प्रति 10 ग्रॅम दिली आहे. हे लक्षात घेतले पाहिजे की एमसीएक्स आणि आंतरराष्ट्रीय बाजार दर हे विदाउट टॅक्स आहेत, त्यामुळे देशांतर्गत बाजारात दरांमध्ये फरक आहे. सोने अजूनही त्याच्या ऑल टाइम हाय रेटपेक्षा 9200 रुपयांनी स्वस्त आहेत. भारतामधील 22 … Read more

19 September Petrol Diesel rate : पेट्रोल -डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more

गणपती विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- शहरातील घरगुती गणपती बापाच्या रविवारी (दि.१९) होणाऱ्या विसर्जनासाठी कोपरगाव नगर परिषद व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जनाप्रसंगी होणारी गर्दी टाळण्यासाठी शहरात ठिकठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान मूर्ती संकलन केंद्र तयार केले आहेत. तसेच मूर्ती संकलन केंद्रावर आणण्यापूर्वी घरीच आरती करावी. त्यानंतर संकलन … Read more

एसटी बसला धडकून नुकसान करणाऱ्या ढंपर चालकावर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अविचाराने व हयगयीने ढंपर चालवून एसटी बसचे नुकसान करणाऱ्या ढंपर चालकांविरुद्ध राहुरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नगर-मनमाड राज्य महामार्गावरील गणेगाव फाट्याजवळ शुक्रवारी सायंकाळी अपघाताची ही घटना घडली. एमएच १७ बीवाय ५६५७ क्रमांकाचा ढंपर-गणेगाव फाट्यावरून नगर-मनमाड राज्य महामार्गावर येत असताना एमएच १४ बीटी ०७०१ क्रमांकाच्या एसटी बसला धडकला. या … Read more

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस !

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालंय. 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, अशा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान … Read more

Ganesh Visarjan at Home: घरीच गणपती विसर्जन कसे करतात?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट होतेच. त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या.(Ganesh Visarjan at Home: How to do Ganpati Visarjan at home) त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क होते. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. … Read more

गणपती विसर्जन पूजा : गणपती विसर्जन पूजा कशी करावी ?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- यंदा कोरोनाच्या सावटामुळे कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्याकडे अनेकांचा कल असेल. मिरवणूका, ढोल ताशे नसल्याने बाप्पाला यंदा अगदी साध्या पद्धतीने निरोप देण्यात येईल. मात्र बाप्पा जाताना तुमची सारी दुःख, निराशा, त्रास घेऊन जावो आणि तुमच्यावर शुभआशीर्वादांचा वर्षाव करो! याच अनंत चतुर्दशी निमित्त शुभेच्छा! अनंत … Read more