‘आम्ही’ जर त्यांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील.

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- ‘आम्ही’ जर विरोधकांच्या व्यवसाया विषयी बोललो तर ते तुरुंगात दिसतील. खडी क्रेशरची ते सरकारला किती रॉयल्टी भरतात व किती भरत नाही हे आम्हाला माहिती आहे. जर आम्ही हे जनतेसमोर आणले तर त्यांना जेलमध्ये जायची वेळ येईल, असा टोला जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांना नाव न घेता लगावला … Read more

आठवडे बाजार बंद ; ग्रामीण भागाचा मोडला आर्थिक कणा

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असलेले आठवडे बाजार अद्याप ही बंद ठेवण्यात असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भाजी व शेत मालाची विक्री करणे मुश्किल झाले आहे. पर्यायाने बेरोजगारीमुळे अनेकांची उपासमार होत आहे. आठवडे बाजार हा शेतकरी, व्यापारी यांचा आर्थिक कणा असून, … Read more

शहर व परिसरातील ही ठिकाणी बनतायत गुन्हेगारांचे अड्डे

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून शहर व परिसरात गुन्हेगारी वाढली असून, त्यामुळे शहरातील निर्जन स्थळ हे गुन्हेगारांचा अड्डा बनतोय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे अशी भयंकर परिस्थिती असतानाही पोलिसांकडून मात्र संबंधित गुन्हेगारांवर खाकीचा वचक ठेवण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील सरोज टाकी परिसरातील मोकळे मैदान, … Read more

कोपरगाव शहर पोलिसांचा मटका अड्ड्यावर छापा

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील बाजारतळ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका नावाचा हार-जीतचा अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी छापा मारत एकास पकडले. सदर कारवाई शहर पोलिसांनी शुक्रवारी (ता.१७) दुपारी ३ वाजेच्या सुमारास केली. या धडक कारवाईने अवैध धंदे चालकांत खळबळ उडाली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बाजारतळ … Read more

‘त्या’ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अखेर बांधकाम विभागाला आली जाग

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर – अकोले रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. दरम्यान या रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. यामुळे वारंवार या परिसरात अपघात घडत असतात. या अपघातात अनेकांना प्राण देखील गमवावा लागतो आहे. मात्र अखेर बांधकाम विभागाला जाग आली असून हे खड्डे … Read more

जुगार अड्ड्यावर छापा टाकून 15 जुगाऱ्यांना घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- उसाच्या शेतामध्ये एक छोटी झोपडी तयार करून त्यामध्ये सुरू असलेल्या जुगारअड्ड्यावर जामखेड पोलिसांनी छापा टाकला. दरम्यान घटनास्थळाहून १५ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी १ लाख ६ हजारांची रोकड, एक कार, चार दुचाकी, जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे … Read more

सोने १,६२१ रुपयांनी घसरले ! ही आहेत सोन्यातील घसरणीची चार मोठी कारणे

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सणासुदीत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण आली आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी २४ कॅरेट सोने १,१३० रु. स्वस्त होऊन ४५,२०७ रु. प्रति १० ग्रॅमवर आले. गुरुवारीही दिल्लीत सोने ४९१ रु. स्वस्त झाले होते. याच पद्धतीने दोन दिवसांत सोने १,६२१ रु. स्वस्त झाले. किमती घटल्याने दागिन्यांच्या किमती वाढतील, कारण सणात … Read more

लाचखोर महिला तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- वारस हक्काची नोंद करण्यासाठी तलाठी व कोतवाल या दोघांनी चार हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी दोघांनाही नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घडली. तलाठी स्वाती बबनराव झुराळे व कोतवाल संदीप लक्ष्मण तांबे (रा. निमगावजाळी, ता. संगमनेर) अशी दोघांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती … Read more

या ५ गोष्टींमुळे तुमची स्मरणशक्ती वाढते, मेंदूही वेगाने धावू लागतो, जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- जर तुमची इच्छा आहे की तुमची स्मरणशक्ती चांगली असावी आणि तुमचे मनही तीक्ष्ण असावे तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आहार तज्ज्ञ रंजना सिंह यांच्या मते, योग्य आहार न घेतल्यामुळे अनेक वेळा स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागते. तर या बातमीमध्ये आम्ही तुमच्या काही गोष्टींबद्दल माहिती देत आहोत, ज्याद्वारे … Read more

मधुमेही रुग्णांनी स्वयंपाकघरात ठेवलेले हे ६ मसाले खावेत, रक्तातील साखर नियंत्रणात राहील

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- मधुमेह हा एक आजार आहे ज्यामध्ये आपला दैनंदिन आहार महत्वाची भूमिका बजावतो. रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी रोजच्या आहारानुसार वाढते किंवा कमी होते . भारतातील ७७ दशलक्षाहून अधिक प्रौढ मधुमेहाने जगत आहेत. संशोधकांचा अंदाज आहे की २०४५ पर्यंत ही संख्या १३४ दशलक्षांपर्यंत वाढेल. एकदा एखादी व्यक्ती मधुमेहाच्या पकडीत आली … Read more

जर तुम्हाला मासिक पाळीच्या असह्य वेदनांपासून सुटका करायची असेल तर या २ गोष्टी करा, कोणतीही अडचण येणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- मासिक पाळीमुळे महिला आणि मुलींना असह्य वेदना होतात. मासिक पाळी सुरू होण्याच्या दोन ते तीन दिवस आधी ओटीपोट, कंबर, मांड्या, डोके इत्यादींमध्ये वेदना आणि पेटके जाणवतात. या दरम्यान, मुलींना उलट्या, चक्कर येणे, चिडचिडेपणा देखील जाणवतो. या समस्या टाळण्यासाठी, काही लोक वेदनाशामक औषधांचा अवलंब करतात, जे कधीकधी समस्या आणखी … Read more

पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा..?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात विवाहितेचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा तर त्यास मदत केल्याप्रकरणी सासू-सासरे आणि नणंदेला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील अच्युत बास्कर काळे (२६) याचे सुनीता सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर … Read more

राज्यातील सत्तेत काहीही बदल होणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. आगामी तीन वर्षही महाविकास आघाडीचेच सरकार असणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून राज्याच्या सत्तेत कोणताही बदल होणार नाही. असा मत राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. थोरात म्हणाले, मुख्यमंत्र्यांचे ते वक्तव्य भाजप अंतर्गत नैराश्य आलेल्या लोकांच्या संदर्भात आहे. भाजपाअंतर्गत … Read more

राष्ट्रवादीकडून पाणीप्रश्नाबाबत कर्जत जामखेडला कायम सापत्न वागणूक….?

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- कर्जत जामखेडला पाण्याच्या प्रश्रासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसकडून कायम सापत्नभावाची वागणूक मिळालेली आहे. हा इतिहास साक्षीदार आहे. त्यामुळे याप्रश्रावर विद्यमान लोकप्रतिनिधीला बोलण्याचा कसलाही नैतिक अधिकार नसल्याने ते याप्रश्नी स्वत: बोलायला टाळत आहेत. अशी टीका प्रा.राम शिंदे यांनी आ.रोहित पवारांचे नाव न घेता केली. भूतवडा तलावासह जोडतलाव पंधरा दिवसांपूर्वी पूर्ण क्षमतेने … Read more

औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना ! मुख्यमंत्री म्हणाले….

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- शिक्षण, आरोग्य, परिवहन, नगर विकास, पायाभूत सुविधा, कृषी अशा विविध क्षेत्रात मराठवाड्याचा आमूलाग्र कायापालट घडवणारे अनेक महत्त्वाचे निर्णय राज्यातील विद्यमान सरकारने घेतले आहेत. त्यांची कालबद्ध अंमलबजावणी करुन येथील विकासाची प्रक्रिया अधिक गतिमान केली जाईल, असा निर्धार राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी येथे व्यक्त … Read more

Iphone 13 कोणत्या देशात स्वस्त आहे ? कुठे अवघा ५८७०० तर या देशात एक लाख रुपयांपेक्षा जास्त !

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- हे खरे आहे की अँपल आयफोन त्यांच्या उच्च किंमतींमुळे अनेकदा चर्चेचा विषय बनतो . विनोद आणि मिम्स आयफोनच्या किंमतीत भारतात बनवले जातात. अँपल वापरकर्त्यांना कदाचित फोनची किंमत खूप जास्त वाटत नाही, परंतु बरेच मोबाईल वापरकर्ते आहेत जे त्यांच्या महागड्या किंमतींमुळे आयफोनला शाप देतात. असेच काहीसे लेटेस्ट आयफोन १३ … Read more

एस.टी.बसमधून प्रवासादरम्यान महिलेसोबत झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :-  एस. टी. बस मध्ये प्रवास करीत असताना शेजारी बसलेल्या दोन महिलांनी एका महिलेची सोन्याचे दागीने ठेवलेली पर्स चोरुन नेल्याची घटना बुधवारी (दि.15) दुपारी 1.15 ते 1.45 वाजण्याच्या दरम्यान घडली. याबाबत शोभाबाई विनायक ढोबळे (रा.सुभेदार रामजी आंबेडकर शाळेजवळ, मिसरवाडी, औरंगाबाद) यांनी गुरुवारी (दि.16) दुपारी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद … Read more

Ahmednagar News : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने दिली ‘ही’ शिक्षा..

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- लग्नानंतर अवघ्या दोनच वर्षात विवाहितेचा गळा दाबून खून करणाऱ्या पतीला हायकोर्टाने जन्मठेपेची शिक्षा तर त्यास मदत केल्याप्रकरणी सासू-सासरे आणि नणंदेला दहा वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील धनेगाव येथील अच्युत बास्कर काळे (२६) याचे सुनीता सोबत लग्न झाले होते. लग्नानंतर … Read more