छिंदम बंधूंना तोफखाना पोलिसांनी केली अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये फरार असलेला भाजपा चा माजी उपमहापौर, शिवद्रोही श्रीपाद छिंदम याच्यासह त्याचा भाऊ श्रीकांत याना तोफखाना पोलिसांनी आज अटक केली आहे. नगर शहरातील दिल्ली गेट परिसरामध्ये मागील महिन्यामध्ये एका गाळेधारकांना दमदाटी करून त्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावण्याचा प्रकार चिंद्दम व त्याच्या साथीदाराने केला होता या प्रकरणासंदर्भात … Read more

डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडल्याने घोड धरण पन्नास टक्के भरणार

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  कुकडी प्रकल्पातील सर्वात जादा क्षमता असलेले डिंबे धरण १०० टक्के भरले धरणातून नदीत ७ हजार ६८० क्युसेकने तर दोन्ही कालव्यांना ७५० क्युसेकने पाणी सोडले आहे. पिंपळगाव जोगे धरणात १ हजार ९६८ एमसीएफटी म्हणजे ५१ टक्के भरले आहे. कुकडी प्रकल्पातील डिंबे, वडज धरणे ओव्हरफ्लो झाले असून, डिंबे धरणातून ओव्हरफ्लोचे … Read more

पाणी प्रश्न मिटणार…भंडारदरा, निळवंडेनंतर मुळा धरणही भरले

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-  नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा, निळवंडे पाठोपाठ आता जिल्ह्यातील सर्वात मोठे मुळा धरणही काल मंगळवारी दुपारी ओव्हरफ्लो झाल्याने नगरकरांची रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता मिटली आहे. मंगळवारी सायंकाळी धरणाचा पाणीसाठा 24 हजार 444 दशलक्ष घनफूट (94 टक्के) झाल्याने धरण तांत्रिकदृष्टय़ा भरल्याचे जाहीर करण्यात आले. तर, कोतूळकडून आठ हजार 376 … Read more

अंगणवाडी सेविकांनी मोबाईल केले परत आता पुन्हा नोंद रजिस्टरवरच

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- अंगणवाडी सेविकांना शासनाच्या वतीने शालेय पोषण अभियान अंतर्गत शासकीय कामांसाठी मोबाईल देण्यात आले. मात्र, हे मोबाईल अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने अंगणवाडी सेविकांनी सामूहिकरीत्या मोबाईल वापस केले होते. यामुळे आता दैनंदिन रेकॉर्ड आता पुन्हा एकदा रजिस्टरवर आले आहे. अंगणवाडीतील पोषण आहार व त्यासंबंधीची माहिती ऑनलाइन पद्धतीने भरण्यासाठी सरकारकडून अंगणवाडीसेविकांना … Read more

हुशार व्हा अन पैशांमधूनच पैसे मिळवा; ‘ही’ 7 सूत्रे फॉलो करा कधीच येणार नाही तंगी

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- आर्थिक सुबत्ता असावी, भरपूर पैसा असावा, श्रीमंत व्हावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. यासाठी सर्वजण आयुष्यभर भरपूर मेहनतदेखील करतात. मात्र फक्त परिश्रम करून किंवा चांगला पगार असलेली नोकरी मिळवून आर्थिक स्थैर्य येणार नाही. त्यासाठी अर्थसाक्षरता महत्त्वाची ठरते. अर्थसाक्षरता म्हणजे आर्थिक बाबींची जाण असली पाहिजे. एरवी आपण पैशांसाठी काम करत … Read more

बँकेत एफडी करण्यापूर्वी लक्षात ठेवा श्रीमंतांची ‘ही’ 7 सूत्रे ; होईल फायदाच फयदा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- बँक फिक्स्ड डिपॉझिट भारतातील सर्वाधिक पसंतीची आणि लोकप्रिय ठेव योजना आहे. यात बँक 1 ते 10 वर्षांच्या कालावधीत 5.50 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज दर देतात. एफडी वर मिळणारा व्याज दर या ठेव योजनेची लोकप्रियता ही सुरक्षित स्वरुपाची असते. यामध्ये गुंतवणुकीवर निश्चित वेळेत व्याज मिळतो. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे … Read more

महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचा बिनविरोध झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सेनेच्या नगरसेविका पुष्पा बोरुडे यांची, तर उपसभापतीपदी मीना चोपडा यांची बिनविरोध निवड झाली आहे. नगर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे बिनविरोध हि निवड झाली आहे. … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पसरतेय कुत्र्यांची दहशत; प्रशासन मात्र निर्धास्त

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यासह शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. शहरातील अनेक भागांत अधूनमधून पिसाळलेल्या कुत्र्याकडून हल्ल्याचे प्रकार घडत असतात. आजवर त्यात कित्येक बालके व नागरिक जखमी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या या प्रकारामुळे शहरातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.ऐककडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे प्रशासन मात्र निर्धास्त आहे. श्रीगोंदा तालुक्यातील … Read more

साथीच्या आजारांची वाढली भीती! रुग्णालय भरू लागली तुडुंब

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- कोरोना साथीच्या भीतीने जिल्ह्यातील ग्रामीण भागात लोक आजार अंगावर काढत आहेत. मात्र आता ताप, सर्दी, खोकला आदी आजारांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे डेंगी, मलेरिया, चिकनगुनिया आदी आजारांचे रुग्ण आढळून येऊ लागले आहे. साथीचे आजार बळावू लागले आहे, हे आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात असा आदेश आमदार संग्राम जगताप … Read more

रेल्वे मालधक्का स्थलांतर बाबत झाला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील रेल्वे मालधक्का दुसरीकडे हलविण्याचा सुरु असलेला प्रक्रियेवर एक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. रेल्वे मालधक्का इतरत्र न हलविता नगर येथील रेल्वे स्टेशन येथे कामकाज सुरू करण्याचा निर्णय वाहतूकदार व माथाडी कामगारांच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच न्यायालयाचा निर्णय दोघांनाही मान्य राहील, असे यावेळी ठरले. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून … Read more

मावा विक्रेत्यांवर कारवाई करा अन्यथा आपल्या कार्यालयाला टाळे ठोकू

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- भिंगार शहरांमधील अल्पवयीन मुले तसेच वयोवृद्ध पुरुष यांना विषारी मावा खाल्ल्यामुळे कॅन्सर झाला आहे. भिंगारमध्ये दरवर्षी ८ ते १० लोकांना माव्यामुळे जीव गमवावा लागत आहे. राज्य सरकारने बंदी घालून देखील राजरोसपणे भिंगार शहरामध्ये संपूर्ण पानटपऱ्यांवर खुलेआम मावा विक्री चालू आहे. माव्यामध्ये घातक द्रव्य घालून हा मावा कसा जास्तीत … Read more

पैशाअभावी जामखेड आगाराला मिळेना डिझेल; काही बससेवा ठप्प

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कोरोना महामारीचा फटका बसला असून, प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेची चाके उलटी फिरू लागली. पैशाअभावी जामखेड आगाराला डिझेल मिळत नाही. जामखेड आगारात एकूण ५१ बसेस आहेत. त्यापैकी चार शिवशाही आरामबस आहेत. … Read more

काळजी घ्या : डेंग्यूही बदलतो आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आणि….

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- वातावरणातील बदलामुळे ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय किटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येतोय. मात्र रुग्णांचे प्रमाण कमी होताना दिसत नाहीये. राज्यातील कोरोनाची परिस्थिती अदयाप सुधारलेली नाही. अशातच डेंग्यूसह साथीच्या आजाराने थैमान घातले आहे. जिल्ह्यात डेंग्यू, मलेरिया, थंडीतापाची लाट पसरली आहे. काही … Read more

मोतीबिंदू म्हणजे काय? मोतीबिंदू होण्यामागची कारणे आणि लक्षण कोणती? आणि उपचार…

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- दृष्टि कमी होण्‍याच्‍या कारणांपैकी मोतिबिंदु हे जगामध्‍ये अंधत्‍वाचे प्रमुख कारण आहे. डोळयांच्‍या आतमधील भिंग हे कॅमेराच्‍या भिंगाप्रमाणे काम करते, स्‍पष्‍ट दृष्टिकरीता दृष्टिपटलावर प्रकाशाचे केंद्रीकरण करते. आपल्‍याला लांबच्‍या व जवळच्‍या सर्व वस्‍तु स्‍पष्‍टपणे दिसण्‍याकरीता डोळयांचा केंद्रबिंदु अनुकुल बनविण्‍याचे काम भिंग करते. परंतु जसजसे वय वाढत जाते तसतसे शरीरातील काही … Read more

आता हसन मुश्रीफांच्या मागे ईडीची पीडा लागणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :-भाजप नेते डॉ किरिट सोमैय्या यांनी ठाकरे सरकारच्या डर्टी इलेव्हनमधील राखीव खेळाडू हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आज सक्त वसुली संचलनालयात जावून पुराव्यांसह तक्रार अर्ज दाखल केला. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ(Hasan यांच्यावर सोमय्यांनी हवाला मार्गे व्यवहार केल्याचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याबाबत सोमय्यांनी २७०० … Read more

रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली !

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तडजोड करण्यासाठी दबावतंत्राच्या हालचाली सुरू झाल्या आहेत ! रेखा जरे यांचे चिरंजिव रूणाल जरे यांनी स्वतःच यासंदर्भात पोलिस अधिक्षकांना मंगळवारी निवेदन सादर केले असून अशा तडजोडींसाठी पुढाकार घेणारांवर योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागील वर्षी ३० … Read more

आमदार रोहित पवार अर्थमंत्र्यांच्या भेटीस; जाणून घ्या काय आहे भेटीमागचे कारण

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :-  कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. मतदारसंघाच्या विकासासाठी पवार यांनी ही भेट घेतली. नागरिकांसाठी सर्व सुविधांची पूर्तता करता यावी यासाठी निधी मिळावी म्हणून त्यांनी अर्थमंत्र्यांकडे मागणी केली असल्याची माहिती समोर आली आहे. हे आहेत भेटी मागचे कारण :- रोहित पवार यांनी … Read more

डिलेव्हरी बॉयकडून भर रस्त्यावरच तरुणीला ‘किस’ करण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये विनयभंगाची एक धक्कादायक घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील वाकड या भागात एका स्वीगी डिलिव्हरी बॉयने तरुणीचे रस्त्यावर चुंबन घेण्याचा प्रयत्न करत केला आहे. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. नुकत्याच साकीनाका प्रकरणामुळे राज्यातील वातावरण आधीच चिघळले असताना विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात अशा घटना होऊ … Read more