मोटारसायकल चोरांना पकडले, बारा मोटारसायकली केल्या हस्तगत
अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुका पाेलिसांनी सराईत माेटारसायकल चाेरास जेरबंद केले अाहे. त्याच्याकडून बारा मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या. दत्तू सावळेराव पवार, रा. रांजणगाव ता. राहाता असे आरोपीचे नाव आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, निरीक्षक मधुकर साळवे, उपनिरीक्षक अतुल बोरसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, फौजदार अतुल … Read more