Post Office Scheme : फक्त 6 रुपये जमा करून कमवा लाखो रुपये, पोस्टाच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक !

Post Office Scheme

Post Office Scheme : मुलांच्या जन्मापासूनच पालकांना भविष्याची चिंता असते, मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या लग्नाला खूप मोठा खर्च होतो, अशास्थितीत मुलांच्या जन्मापासूनच गुंतवणूक करणे फार महत्वाचे बनते, आज आम्ही पोस्टाची अशीच एक योजना सांगणार आहोत, जिथे तुम्ही मुलाच्या जन्मापासून गुंतवणूक करू शकता, आणि भविष्यात मोठा निधी गोळा करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या विशेष योजनेत गुंतवणूक करून … Read more

Tata Punch EV Lunch : भारतातील सर्वात स्वस्त आणि मस्त इलेक्ट्रिक SUV झाली लॉन्च ! एकदा चार्ज केल्यावर मुंबई ते पुणे रिटर्न येणार…

Tata Punch EV Lunch

Tata Punch Electric Price : इलेक्ट्रिक कार घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन निर्माती कंपनी टाटाने मोठा धमाका केला आहे. टाटाने टाटा पंच इलेक्ट्रिक लाँच केली आहे. खरेतर या गाडीसाठी आधीच अधिकृत बुकिंग सुरू झाली होती. या गाडीची फक्त 21,000 रुपये टोकन अमाऊंट … Read more

Personal Loan : वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी बघा देशातील मोठ्या बँकांचे व्याजदर, देत आहेत स्वस्तात कर्ज !

Personal Loan

Personal Loan : आजकाल वैयक्तिक कर्ज घेणे खूप सोपे झाले आहे. जर तुमचा क्रेडिट स्कोर चांगला असेल तर कोणतीही खाजगी किंवा सरकारी बँक तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार वैयक्तिक कर्ज सहज देऊ शकते. परंतु वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी कोणत्याही बँकेच्या व्याजदरांची तुलना करणे आवश्यक आहे. कारण, वैयक्तिक कर्ज हे इतर कर्जापेक्षा खूप महाग असते, आजच्या या लेखात आम्ही … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत करा गुंतवणूक, फक्त व्याजातूनच व्हाल मालामाल !

Home Loan

Post Office : पोस्ट ऑफिस कडून अनेक बचत योजना राबवल्या जातात, बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिस देखील मुदत ठेवींची परवानगी देते. पोस्ट ऑफिस ग्राहकांना एक वर्ष, दोन वर्षे, तीन वर्षे आणि पाच वर्षे मुदत ठेवी ठेवण्याची परवानगी देते. जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम परतावा कमावू शकता, सध्या पोस्ट ऑफिस बँकापेक्षा अधिक व्याजदर ऑफर करत आहे. इंडिया पोस्ट … Read more

Home Loan : घर घेण्याचा विचार करताय? थांबा, गृहकर्ज घेण्यापूर्वी बघा देशातील सर्वात मोठ्या बँकांचे व्याजदर…

Home Loan

Home Loan : एकीकडे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक बँका मुदत ठेवींचे दर वाढवत आहेत. तर दुसरीकडे गृहकर्जाचे व्याजदर देखील वाढ होत आहे. जर तुम्ही सध्या गृजकर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. नुकतेच काही बँकांनी गृहकर्जावरील व्याजदरात वाढ केली असून, आता ग्राहकांना हे कर्ज पूर्वीपेक्षा अधिक महाग मिळणार आहे. नवीन वर्षाच्या … Read more

Ahmednagar News : मी मुलीच्या घरी नांदायला जाईल पण मला लग्नासाठी स्थळ सुचवा..! मुली भेटेनात, वधुवर मेळाव्यात तरुणाची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : सर काही करा पण मला लग्नासाठी स्थळ सुचवा.. मी त्या मुलीच्या घरी नांदायला जायला तयार आहे.. पण आपण मला लग्नासाठी मुलगी दाखवा.. अशी कळकळीची विनंती आहे एका तरुणाची.!नुकताच रविवार दिनांक १४ जानेवारी रोजी दौंड मध्ये मोफत मराठा वधू वर परिचय मेळावा पार पडला. या वधू वर मेळाव्यामध्ये सर काही करा पण मला … Read more

अहमदनगर मधील ‘या’ गावात मनोज जरांगेच्या पदयात्रेचे होणार भोजन ! १७० एकर जागेवर नियोजन, ‘अशी’ आहे जय्यत तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठी बांधवांची पदयात्रा २० तारखेपासून सुरु होणार आहे.दरम्यान २२ तारखेला अहमदनगरमध्ये ही पदयात्रा असेल व या पदयात्रेतील लाखो बांधवांचे दुपारचे भोजन सुपे येथे होणार आहे. त्या अनुशंघाने जय्यत तयारी सुरु असून सुमारे १७० एकर क्षेत्रावर बसण्याच्या व्यवस्थेसाठी जोरदार तयारी सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख … Read more

Tata Punch EV : देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक कार Tata Punch EV लॉन्च, इतकी ‘असेल’ किंमत…

Tata Punch EV

Tata Punch EV : बहुप्रतीक्षित Tata Punch EV नुकतीच भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्यात आली आहे. ही देशातील सर्वात छोटी इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. जेव्हा पासून या गाडीची चर्चा सुरु होती तेव्हा पासून याला खूप पसंती दिली जात होती. बऱ्याच दिवसांपासून लोक या गाडीची आतुरतेने वाट पाहत होते, अखेर आज ही गाडी बाजरात लॉन्च झाली असून, लोकांची … Read more

आता पतसंस्थांमधील ठेवींना देखील मिळणार वीमा…? ठेवी बुडण्याची भीती संपणार

Maharashtra News

Maharashtra News : कष्टकरी वर्गापासून मध्यमवर्गीयांपर्यंतच्या ठेवीदारांच्या पतसंस्थांमधील ठेवींना आता विम्याचे संरक्षण मिळणार आहे. पतसंस्थेच्या ठेवींना संरक्षण देण्याचा प्रस्ताव सहकार विभागाने राज्य सरकारकडे पाठविला असून, उद्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीसमोर मंजुरीसाठी जात आहे, अशी मााहती सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी दिली. पुणे येथे सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्याशी माजी आ.विजय औटी यांनी राज्यातील पतसंस्थेमधील ठेवींना विमा संरक्षण … Read more

Central Bank Of India : अरे वा.! सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या करोडो ग्राहकांसाठी खुशखबर ! पूर्वीपेक्षा अधिक होणार फायदा !

Central Bank Of India

Central Bank Of India : जेव्हा आपण बचत करण्याची योजना आखतो तेव्हा पाहिले नाव समोर येते ते म्हणजे मुदत ठेवी. सध्या देशात लाखो लोकांच्या मुदत ठेवी आहेत. एफडी ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक असून, अलीकडेच यावरील व्याजदरात देखील वाढ होत आहे. अशातच आज आम्ही अशा एका बँकेचे नाव सांगणार आहोत, जी आपल्या मुदत ठेवींवर सर्वाधिक परतावा … Read more

Horoscope Today : धनु आणि सिंह राशीच्या लोकांना होईल आर्थिक लाभ, शत्रूंपासून सावध राहा, वाचा तुमचे आजचे राशीभविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : ग्रह आणि नक्षत्रांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. वेळोवेळी त्यांच्या चालीत बदल होत असतात ज्याचा परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. आज बुधवार 17 जानेवारी बद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस काही राशींसाठी शुभ तर काहींच्या जीवनावर विपरीत परिणाम करणार आहे. जाणून घेऊया मेष ते मीन राशीपर्यंतचे राशीभविष्य… मेष मेष राशीसाठी आजचा दिवस … Read more

Surya Gochar 2024 : लवकरच कुंभ राशीत होईल सूर्याचे संक्रमण, बदलेल ‘या’ 4 राशींचे नशीब…

Surya Gochar 2024

Surya Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला विशेष महत्त्व आहे. सूर्याला ग्रहांचा राजा म्हंटले जाते. अशातच सूर्याच्या संक्रमणाला देखील विशेष महत्व आहे. सूर्यदेव दर महिन्याला राशी बदलतात. ज्याचा परिणाम पृथ्वीसह राशींवर देखील दिसून येतो. सूर्य संपत्ती, आदर, आत्मा, ऊर्जा, मुले आणि यशासाठी जबाबदार आहे. सध्या सूर्य मकर राशीत आहे. आणि १३ फेब्रुवारीला सूर्य कुंभ राशीत … Read more

Budhaditya Rajyog : सूर्य-बुध आणि शनी यांचा अद्भुत संयोग; 6 राशींना होईल धनप्राप्ती

Budhaditya Rajyog

Budhaditya Rajyog : ज्योतिषशास्त्रात बुधला ग्रहांचा राजकुमार आणि सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले जाते. जेव्हा-जेव्हा दोन्ही ग्रह आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींवर दिसून येतो अशातच दोन्ही ग्रहांचा एक महसंयोग होणार आहे, ज्याचा परिणाम सहा राशींच्या लोकांवर दिसून येणार आहे. सध्या सूर्य मकर राशीत आहे आणि बुध सुद्धा १ फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार … Read more

Ahmednagar Politics : मोठी बातमी ! लोकसभेसाठी मला विचारणाही नाही व कोणाशी चर्चाही झालेली नाही, उगाच ‘ध’ चा ‘मा’ झालाय.. आ.निलेश लंके यांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिणेच्या जागेने लोकांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. येथे निलेश लंके हेच विखे यांना फाईट देतील असे लोक सध्या चर्चा करत आहेत. त्यात नुकतीच निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांनी शिवस्वराज्य यात्रा काढली व त्यातही त्यांनी लोकसभा निवसणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यामुळे या चर्चाना जोर मिळाले. परंतु आता आ. … Read more

Ahmednagar Politics : आ. पाचपुते यांचा आ. लंकेंना सबुरीचा सल्ला ! कोणाचे ऐकू नका, आपण एकोप्याने राहू…

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : सध्या अहमदनगर लोकसभेचे अर्थात दक्षिणेचे निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. सध्या सुजय विखेंविरोधात निलेश लंके एवढाच सूर पाहायला मिळत आहे. दरम्यान नगर दक्षिणेतील एका कार्यक्रमात आ. नीलेश लंके हे भाषण करण्यासाठी जात असताना संयोजकांनी ‘नगर दक्षिणेचे ‘भावी खासदार’ असा त्यांचा उल्लेख केला. विशेष म्हणजे यावेळी महायुतीचे अनेक घटक तेथे उपस्थित होते. त्यांचा … Read more

Ahmednagar News : भरधाव कारचा मृत्यूचा थरार ! अनेकांना उडवत गेली, एक ठार बाकीचे गंभीर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आता हिट अँड रनचा थरार अहमदनगर मधून समोर आला आहे. एका एक्सयूव्ही कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवत तिघांना उडवले आहे. यात एक ठार झाला असून दोघे गंभीर असल्याचे वृत्त आहे. हा थरार श्रीरामपूरमध्ये घडला. ऐन सणासुदीला मकरसंक्रांतीच्या दिवशी एक्सयूव्ही कार चालकाच्या बेजबाबदार गाडी चालविल्याने हा … Read more

Ahmednagar News : ‘या’ गावात वेश्याव्यवसाय जोरात? महिलेची ग्रामस्थांवरच दादागिरी

Ahmednagar News

Ahmednagar News : पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर, समाजाला विघातक अशा कृतींवर नेहमीच कारवाई करत असतात. परंतु काहींची मुजोरी इतकी वाढलेली असते की ते त्यांनाही दाद देत नाहीत. असच काहीसे अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील टाकशीवाडी पोखरी बाळेश्वर येथे सुरु आहे का असा प्रश्न पडला आहे. टाकशीवाडी पोखरी बालेश्वर येथील ग्रामस्थांनी याबाबत निवेदनाद्वारे तक्रार केली आहे. या वस्तीमध्ये … Read more

‘ते’ ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे परत फिरकतच नाहीत …!आमदार निलेश लंके यांची खासदार विखे यांच्यावर टीका

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके आधी काम करतो अन मगच सांगतो.पण काही नेतेमंडळी विकास कामासाठी निधीची घोषणा करून मोकळे होणार होतात. ज्या ठिकाणी निधीची घोषणा करतात तिकडे ते परत फिरकतच नाही असा आ. निलेश लंके यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. श्रीगोंदा येथे माजी सैनिकांच्या पुढाकारातून शहीद स्मारक उभे राहत आहे. त्याचे भूमिपूजन करण्यात आले. … Read more