Ahmednagar News : महायुतीच्या मेळाव्यात खदखद ! आ.राम शिंदेंचा विखेंना टोला, कर्डिलेंनाही विधानसभेची धाकधूक तर लंकेसह राष्ट्रवादीचे तीन आमदार आलेच नाहीत…
Ahmednagar News : आगामी लोकसभेच्या अनुशंघाने महायुती अर्थात भाजप, अजित पवार गट, शिंदे गट आदींसह घटकपक्ष कामाला लागले आहेत. या अनुशंघाने महायुती मेळावा घेत आहे. अहमदनगर जिल्ह्यात पहिलाच मेळावा काल रविवारी नगरमध्ये पार पडला. यामध्ये महायुतीमधील सर्वच घटक एकत्रित आले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार मोनिका राजळे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार … Read more