Saving Account : बचत खात्यात किती पैसे ठेवू शकता? जाणून घ्या महत्वाचा नियम !
Saving Account : आजच्या प्रत्येक व्यक्तीचे बँक खाते आहे. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत. बचत खात्यामुळे आर्थिक व्यवहार करणे खूप सुलभ होते. तसेच डिजिटल बँकिंगमुळे आर्थिक व्यवहार अगदी क्षणार्धात होतात. तुम्ही बचत खाते आणि चालू खाते उघडू शकता. प्रत्येक खात्याचे वेगवेगळे फायदे आहेत. अशा परिस्थितीत, एक प्रश्न समोर येतो तो म्हणजे आपण आपल्या बचत खात्यात … Read more