Ahmednagar News : कार झाडावर आदळून एकाचा मृत्यू,दोघे जखमी !
Ahmednagar News : स्विफ्ट कार झाडावर आदळून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला तर दोनजण गंभीर जखमी झाले. हा अपघात नगर – कल्याण महामार्गावरील ढोकी शिवारात बुधवारी रात्री ११.३० च्या सुमारास हॉटेल समर्थ नाष्टा सेंटर समोर घडला. महेश तुकाराम काठमोरे, रा. शिरपूर, ता. पाथर्डी, असे अपघातातील मयताचे नाव असून, वाहनचालक साहील करीम हुसेन खान व गणेश … Read more