राजेंद्र नागवडे झाले आक्रमक ! म्हणाले हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने…

Maharashtra News

Maharashtra News : शेतकऱ्यांच्या बाजूचे निर्णय घेण्यासाठी सरकारला वेळ नसून शेतकऱ्यांविरुद्ध निर्णय घ्यायचा असेल तर रात्रीत घेतला जात असून, हे सरकार शेतकरीविरोधी असल्याने शासनाला शेतकरी प्रश्नांबाबत शासनाला जाग आणण्यासाठी शेतकऱ्यांनी लढा उभारत हक्काची जाणीव करून देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नागवडे कारखान्याचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी केले. शेतीला तसेच दुधाला हमीभाव मिळावा, … Read more

Numerology : 2024 मध्ये पूर्ण होईल लाइफ पार्टनरचा शोध; प्रेमीयुगुलांमध्ये होऊ शकतात मतभेद !

Numerology

Numerology : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जन्मतारीख खूप महत्वाची असते, अंकशास्त्रात जन्मतारखेचा आधारे व्यक्तीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या जातात, जसे की, भविष्य, वर्तमान, वागणूक इत्यादी. ज्योतिषशास्त्रात अंकशास्त्र ही महत्वाची शाखा आहे. ज्या व्यक्तींकडे स्वतःची कुंडली नसते, त्यांना त्यांच्या जन्मतारखेच्या त्यांचे भविष्य कळू शकते. डिसेंबर हा वर्ष २०२३ चा शेवटचा महिना आहे आणि लवकरच २०२४ सुरू होणार आहे. … Read more

अतिक्रमणांचा प्रश्न आता माजीमंत्री शिवाजीराव कर्डिलेंच्या दरबारात

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील मिरी रोडवरील ग्रामपंचायतच्या गटनंबर २९६ मध्ये झालेल्या तीनशेहून अधिक अतिक्रमणधारकांची धाकधूक वाढली असून, न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर या प्रकरणात काहीतरी तडजोड करावी, यासाठी तिसगाव येथील सर्वच राजकीय नेते मंडळींनी माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे धाव घेत या प्रकरणात लक्ष घालून यावर योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तिसगाव येथील … Read more

Breaking : माझ्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट,मढी देवस्थानच्या विश्वतांनी सगळंच स्पष्ट सांगितलं !

Breaking

Breaking : माझ्यावरील हल्ला हा पूर्व नियोजित कट होता. भाजपाच्या लोकप्रतिनिधी यांच्या घरी मढी देवस्थानच्या विश्वतांची मिटींग झालेली आहे. माझ्यावर जिवघेणा हल्ला झाला, पोलिसही दबावाखाली काम करीत आहेत. वाढीव कलम लागण्यासाठी मी न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती मढीदेवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी दिली. येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत मरकड बोलत होते. या वेळी भाजपाचे ओबीसी … Read more

केटीएमचा स्पीड ठरला जीवघेणा ! दुचाकी घरावर जाऊन आदळली तरुणाचा जागीच मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : भरधाव वेगाने दुचाकीवर जाणाऱ्या पवन रोहिदास पवार (वय १९, आंबी खालसा, ता. संगमनेर) याने एका घराला धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी ८ वाजता तालुक्यातील घारगाव येथे ही घटना घडली. पवन पवार केटीएम दुचाकी (एम.एच. १७, ओ. झेड ८३४२) वरून भरधाव वेगाने चालला होता. त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो थेट … Read more

Mangal Gochar 2024 : 2024 मध्ये मंगळ उजळवेल ‘या’ 5 राशींचे भाग्य; आर्थिक लाभ होण्याची शक्यता !

Mangal Gochar 2024

Mangal Gochar 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रा ग्रहांचा अधिपती मंगळाचे विशेष महत्व आहे. मंगळ ग्रह क्रोध आणि अग्निचे प्रतीक मानले जाते. तसेच हा ग्रह ऊर्जा, कठोर परिश्रम, धैर्य, जमीन, शौर्य, शौर्य आणि शक्तीशी संबंधित आहे. अशातच हा चमत्कारिक ग्रह 2024 मध्ये अनेक वेळा राशी बदलेल. ज्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावही खोलवर होणार आहे. मंगळाचे 2024 मध्ये … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील महामार्ग बनलेत अपघाताचे केंद्र, वर्षभरात ७७९ मृत्यू, नेमकं काय घडतंय? पहा स्पेशल रिपोर्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात विविध महामार्गांचे जाळे पसरले आहे. दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे असले तरी हे महामार्ग विविध कारणांमुळे मृत्यूचे केंद्र बनले आहेत. या एकाच वर्षात अहमदनगर जिल्ह्यात विविध भागांत झालेल्या अपघातात ७७९ मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. नाशिक पुणे, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर, राष्ट्रीय महामार्गावर यातील सर्वाधिक अपघात झाले आहेत. ऊसतोड हंगाम सुरु असल्याने … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये चाललंय काय ? महसूल मंत्र्यांच्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी तहसीलदारांची अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवणारी बातमी आली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत पारनेरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी व याच्या आयोजनासाठी तहसीलदार सौंदाणे यांनी तालुक्यातील प्रत्येक विभागाच्या प्रमुखाकडून पैसे जमा केल्याचे वृत्त आले आहे. तशी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यामुळे प्रशासकीय विभागात खळबळ उडाली … Read more

Astrological prediction : धनु राशीत तयार झालेला ‘हा’ खास राजयोग बदलेल तुमचे नशीब; बघा कोणत्या राशींना होणार फायदा !

Astrological prediction

Astrological prediction : जोतिषात ग्रहांना विशेष महत्व आहे, ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर खोलवर प्रभाव पडतो. नऊ ग्रहांमध्ये ग्रहांचा अधिपती मंगळाचे विशेष महत्त्व मानले जाते. कारण जेव्हा मंगळ आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा पृथ्वीसह १२ राशींवर वेगवेगळे परिणाम होतात. दरम्यान, मंगळ सध्या अशा राशीत प्रवेश करत आहे, जिथे आधीपासूनच एक ग्रह उपस्थित आहे, जेव्हा ग्रहांचा संयोग … Read more

पुन्हा कर्जमाफी ! न्यायालयाच्या आदेशानुसार लाखो शेतकरी कर्जमुक्त होणार, फडणवीस सरकारला दणका

Maharashtra News

Maharashtra News : शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजनासंदर्भात अत्यंत महत्वाची बातमी आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील या योजनेंतर्गत रखडलेल्या लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. याविषयी सविस्तर जाणून घ्या. २०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस सरकार अर्थात भाजप सत्तेत होते. यादरम्यान फडणवीस सरकारने २८ जून २०१७ रोजी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमुक्ती योजना … Read more

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती

Bhanudas Berad

प्रदेश भाजपच्या महाविजय-२०२४, या अभियानात अहमदनगर लोकसभा निवडणूक समन्वयकपदी पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य व माजी जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही नियुक्ती केली असून, नियुक्तीचे पत्र प्रा. बेरड यांना पाठवले आहे. तीन राज्यांतील निवडणूक यशानंतर भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे. महाराष्ट्रातील ४८ पैकी … Read more

Milk Price Issue : दुग्ध व्यवसाय अडचणीत ! शेतकऱ्यांना सावरणे गरजेचे, का लागली दुग्ध व्यवसायाला घरघर ?

Milk Price Issue

गेल्या काही दिवसांपासून कमी झालेले दुधाचे दर तसेच पशुखाद्याचे वाढलेले दर, यामुळे ग्रामीण भागातील दुग्ध व्यवसायाला घरघर लागली आहे. सध्या दुधाचे दर खूपच कमी झाल्याचे पशुपालक सांगतात. त्यामुळे उत्पादन खर्च अधिक व नफा कमी मिळत असल्याने दुग्ध व्यवसायाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय केला … Read more

Corona JN.1 Variant : कोरोनाची पुन्हा एंट्री ! राज्य सरकार अलर्ट मोडवर, कोरोनाच्या जेएन-१ व्हेरियंटचे महाराष्ट्रासह तीन राज्यांत २१ रुग्ण

Corona JN.1 Variant

नवे वर्ष सुरु होत असतानाच देशभरात कोरोनाच्या जेएन-१ या नव्या व्हेरिएंटची रुग्णसंख्या वाढत असून, महाराष्ट्र आणि केरळात प्रत्येकी एक, तर गोव्यात १९ रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी आरोग्य यंत्रणेच्या तयारीचा आढावा घेतला. आपल्याला खबरदारी घेण्याची गरज असून घाबरण्याची नाही, असे मांडविया यांनी स्पष्ट केले. आरोग्य मंत्रालयाच्या सकाळी … Read more

दुधाला पाच रुपये अनुदान, पण लाभ घेण्यासाठी काय करावे लागेल? सर्वानाच लाभ नाही मिळणार? पहा सविस्तर

Milk Price

गाईच्या दुधासाठी प्रति लिटर पाच अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची घोषणा नुकतीच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी (२० डिसेंबर) विधानसभेत केली आहे. त्यामुळे आता दूध उत्पादकांना दिलासा मिळणार आहे. पाठीमागेच राज्य सरकारने गायीच्या दुधाला प्रतिलिटर ३४ रुपये दर द्यावा असे आदेश दिले असतानाही बऱ्याच ठिकाणी दूध संघ दर २७ ते … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन वेगवेगळ्या अपघातात तरुणासह विवाहितेचा मृत्यू

Accident

दाढ बुद्रक ते कोल्हार रस्त्यावर मागील दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाने तर एका ३१ वर्षीय विवाहित महिलेने जीव गमावला आहे. या रस्त्यावर असलेल्या गतिरोधकामुळे एक अपघात झाल्याची चर्चा परिसरात सुरू असल्याने हे गतिरोधक मृत्यूचे यमदूत आहेत का?, असा प्रश्न या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना भेडसावत आहे. संदीप भाऊसाहेब वाणी (वय … Read more

मुंबई-पुणे महामार्गावर गॅन्ट्री बसवण्यासाठी आज ब्लॉक !

Ahmednagar News

यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमअंतर्गत पुणे वाहिनीवर मडप बोगदा व खालापूर टोल प्लाझा दरम्यान गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत गुरुवार, २१ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते दुपारी २ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी तसेच जड-अवजड वाहने) वाहतूक पूर्णतः बंद राहणार आहे. वाहनधारकांना पर्यायी मार्गाने … Read more

Milk Spray On Crop: पिकांवर दुधाची फवारणी करतात का? काय मिळतात दुधाच्या फवारणीचे फायदे? वाचा माहिती

Milk Spray On Crop

Milk Spray On Crop:- पिकांच्या कीड व रोग व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून पिकांवर विविध प्रकारच्या रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते. याव्यतिरिक्त अनेक सेंद्रिय कीटकनाशक व जैविक कीटकनाशकांचा देखील वापर केला जातो. तसेच या व्यतिरिक्त बरेच शेतकरी काही जुगाड करून देखील वेगवेगळ्या अशा पदार्थांची फवारणी आपल्याला करताना दिसतात. परंतु दुधाची फवारणी देखील पिकांवर एखाद्या वनस्पतीवर केली जाते हे … Read more

Ahmednagar News : अधिकाऱ्याच्या मुलीचे लग्न, चोरटयांनी भरदुपारी मंगलकार्यालयातून दागिण्यासह रोकड लांबवली

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरात चोरट्यांचे प्रताप वाढत आहेत. आता थेट मंगलकार्यालयातून चोरटयांनी हात साफ करत दागिने व रोकड लांबवली आहे. सावेडी उपनगरातील बंधन लॉन्स येथून मुलीला लग्नात देण्यासाठी सासूने केलेले सोन्याचे गंठण, मंगळसूत्र तसेच रोकड असा 58 हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. रविवारी (दि.17) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. मुलीचे वडिल … Read more