कोणतंच काम छोटा नसत ! दोन मित्रांनी चष्मे विकून उभी केली करोडोंची कंपनी

Business Idea

आज अनेक लोक बिझनेस सुरु करतात परंतु अपुरी इच्छाशक्ती व अपुरी हिम्मत यामुळे बिझनेस मधेच स्टॉप करतात. परंतु असे अनेक लोक आहेत की एक छोटीशी आयडिया घेऊन बिझनेस स्टार्ट करतात व जिद्दीच्या जोरावर मोठा बिझनेस सुरु करतात. येथे आपण अशीच एक दोन मित्रांची यशोगाथा पाहणार आहोत. त्यांनी चष्मा विकून करोडोंची कंपनी आज उभी केली आहे. … Read more

अहमदनगर : ‘शुभमंगल’ होण्याआधीच पोलीस ‘सावधान’ ! नवरानवरी बोहोल्यावर चढणार तितक्याच पोलिसांची एंट्री, अन पुढे..

Ahmednagar News

Ahmednagar News : दोघेही नटून थटून तयार, साखरपुड्याच्या नावाखाली सगळे जमलेले, पण होता लग्नाचा थाट, आता शुभमंगल करायचं इतक्यात पोलिसांची एंट्री.. थोड्यावेळ शांतता..अन उधळला गेला बालविवाहाचा डाव..अशा दोन वेगेगळ्या घटना अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत आणि कोपरगात तालुक्यात काल सोमवारी घडल्या आहेत. सोमवारी कर्जत तालुक्यातील १७, तर कोपरगाव तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलीचे लग्न होणार असल्याची माहिती … Read more

Ahmednagar News : शहर सहकारी बँक बोगस कर्ज प्रकरण : मर्दा तोंड उघडेना, ‘ती’ माहिती देईना..पोलीस कोठडी वाढवली

शहर सहकारी बँकेतील बोगस कर्ज प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडाली. दरम्यान या प्रकरणातील आरोपी सीए विजय मर्दाला अटक करण्यात आली होती. आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने मागील आठवड्यामध्ये विजय मर्दा व कदम यांना ताब्यात घेत अटक केली होती. या दोघांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान आरोपी डॉ. नीलेश शेळके याचे सगळे व्यवहार सीए विजय मर्दाला … Read more

सरकारची विधानसभेत मोठी घोषणा ! महाराष्ट्रात लवकरच नवीन तालुक्यांची निर्मिती होणार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली मोठी अपडेट

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीची मागणी केली जात आहे. नवीन जिल्ह्यांसमवेतच नवीन तालुके देखील तयार झाले पाहिजेत अशी मागणी जनसामान्याची आहे. यासाठी नागरिकांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासन दरबारी याबाबत सातत्याने यासाठी मागणी उपस्थित केली जात आहे. आता मात्र नागरिकांची ही मागणी लवकरच पूर्ण होणार … Read more

बंदुकीचा परवाना कसा मिळवायचा ? कुठं अर्ज करावा लागणार ? वाचा सविस्तर

Ahmednagar News

Pistol License : भारतात तलवार, बंदूक यांसारखे कोणतेही शस्त्र वापरण्यास बंदी आहे. परवान्याशिवाय आपल्याकडे कोणतेही शस्त्र वापरणे गुन्हा आहे. अमेरिकेत मात्र बंदूक वापरणे गुन्हा नाही. आत्मसंरक्षणासाठी तेथील लोक विना लायसन्स बंदूक ठेवतात. म्हणजेच अमेरिकेत बंदूक वापरण्यासाठी लायसन्सची आवश्यकता भासत नाही. पण आपल्याकडे असे नाही. जर भारतात एखाद्या व्यक्तीने विनापरवाना शस्त्र बाळगले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई … Read more

चेक बाउन्स झाला तर काय करावे ? तज्ञ लोकांनी स्पष्टच सांगितलं

Cheque Bounce

Cheque Bounce : अलीकडे छोट्या-मोठ्या सर्वच पेमेंटसाठी यूपीआय पेमेंट एप्लीकेशनच्या माध्यमातून व्यवहार केले जात आहेत. यासाठी विविध डिजिटल पेमेंट एप्लीकेशन विकसित झाले आहेत. फोन पे, गुगल पे, अमेझॉन पे, पेटीएम यांसारख्या अप्लिकेशनच्या माध्यमातून यूपीआय पेमेंट केले जात आहे. विशेषता शासनाने जेव्हापासून कॅशलेस इकॉनोमीला चालना देण्यास सुरुवात केली आहे तेव्हापासून या एप्लीकेशनचा वापर अधिक वाढला आहे. … Read more

शेतकऱ्यांसाठी शासनाने सुरू केलेल्या टॉप 5 सरकारी योजना कोणत्या ? वाचा सविस्तर

Agriculture News

Agriculture News : भारत हा एक कृषिप्रधान देश आहे. देशाच्या जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने आपल्या देशाला शेतीप्रधान देशाचा तमगा मिळाला आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. या योजनेचा मुख्य उद्देश शेती क्षेत्राला उभारी देणे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. … Read more

पीएम किसान योजना : आता या अँप्लिकेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरबसल्या ई-केवायसी करता येणार, वाचा सविस्तर

Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाने सुरू केलेली एक महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली आहे. ही योजना दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात. दोन हजार रुपयांचा एक हप्ता याप्रमाणे या पैशांचे वितरण केले … Read more

Punjab National Bank : PNB ग्राहकांसाठी महत्वाचे अपडेट ! आता एटीएममधून पैसे काढण्यासाठी जीएसटीसह भरावे लागणार शुल्क !

Punjab National Bank

Punjab National Bank : तुमचेही पंजाब नॅशनल बँकेत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. एटीएम वापरण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच बँक आपल्या ग्राहकांना मेसेजद्वारे ही माहिती देत ​​आहे. नियमांनुसार तुमच्या खात्यात किमान शिल्लक राखणे आवश्यक आहे. तुम्ही असे न केल्यास … Read more

Bank Locker : लवकर करा…! 1 तारखेपासून बंद होईल तुमचे बँक लॉकर…

Bank Locker

Bank Locker : तुमचेही बँकेत लॉकर असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत तुम्ही बँकेत जाऊन हे काम केले नाही तर तुमचे बँक लॉकर बंद केले जाऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बँकेत लॉकर असलेल्या ग्राहकांना 31 डिसेंबर 2023 पूर्वी नवीन बँक लॉकर करारावर स्वाक्षरी करावी लागेल. तथापि, आरबीआयने … Read more

Joint Home Loan Benefits : पत्नीच्या नावावर गृहकर्ज घेणे अधिक फायद्याचे, कसं ते वाचा…

Joint Home Loan Benefits

Joint Home Loan Benefits : घराच्या किंमत एवढ्या वाढल्या आहेत की स्वतःचे घर घेण्यासाठी आपल्याला गृहकर्जाची मदत घ्यावी लागते. बरेच लोक घरासाठी कर्ज घेताना गृहकर्जाच्या व्याजदराकडेच लक्ष देत नाहीत. अशास्थितीत त्यांना कर्ज महाग पडते. पण तुम्हाला गृहकर्ज स्वस्तात मिळवायचे असेल आणि त्यावर अधिक फायदे मिळवायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. गृहकर्जावर अधिक फायदे … Read more

Retirement planning : करोडपती बनायचं असेल तर अशा प्रकारे करा SIP मध्ये गुंतवणूक, समजून घ्या गणित…

Retirement planning

Retirement planning : सध्या बाजारात अनेक गुंतवणूक पर्याय आहेत, अशातच बऱ्याच जणांना स्वतःसाठी योग्य पर्याय निवडणे कठीण होते. बऱ्याच गुंतवणूकदारांना हे माहीत नसते की त्यांनी योग्य फंडात गुंतवणूक केली आहे की नाही आणि त्यांचा फंड पोर्टफोलिओ योग्य मार्गावर आहे की नाही. कारण योग्य पोर्टफोलिओशिवाय कोणताही गुंतवणूकदार श्रीमंत होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीची आर्थिक उद्दिष्टे साध्य … Read more

FD Rates : ‘या’ 3 बँका ग्राहकांना बनवत आहेत श्रीमंत, एफडीवर देत आहेत ‘इतके’ व्याज !

FD Rates

FD Rates : सध्या तुमचाही गुंतवणूक करण्याचा विचार असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय घेऊन आलो आहोत. येथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता, तसेच तुम्हाला येथे सुरक्षितता देखील मिळते. आज आम्ही तुम्हाला एफडी बद्दल सांगणार आहोत, देशातील प्रत्येक बँक एफडी ऑफर करते, तसेच बँकांचे एफडी दर देखील वेगवगेळे असतात. आज आम्ही तुम्हाला … Read more

Patt Cummins Price : शेरास सव्वाशेर…! ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विक्रमी बोली, काही तासातच कमिन्सवर पडला स्टार्क भारी…. !

Patt Cummins Price

Patt Cummins Price : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये झाला. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली दिसली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याचा हा … Read more

राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघात माजी आमदारांनी एक तरी बंधारा बांधला का ?

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी त्यांच्या आमदारकीच्या माध्यमातून दूरदृष्टी समोर ठेवून मुळा व प्रवरा नदीवर ७ केटी वेअर बांधून नदी काठाची शेती सुजलाम सुफलाम केली. मात्र मंत्री राहिलेल्या माजी आमदारांनी पूर्वीच्या नगर व नव्याने झालेल्या राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघात एखादा तरी केटी वेअर व साठवण बंधारा बांधला का? अशी टीका पंचायत समितीचे … Read more

Ajab Gajab News : जगामध्ये अशी आहे एक जागा कि ज्याचा नाही कोणीच मालक !

Ajab Gajab News

Ajab Gajab News : जगामध्ये अशी एक जागा आहे की, त्यावर अद्याप कोणत्याही देशाचा हक्क नाही. वाचून आश्चर्य वाटले ना! पण हे खरं आहे. बीर ताविल ही इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर २,०६० वर्ग कि.मी. क्षेत्रफळाइतकी जागा आहे. निर्जन आणि नापीक असल्यामुळे जगातील एकाही देशाने या जागेवर कब्जा केलेला नाही, हे विशेष. नाहीतर जमिनीवरील कब्जा कोणाचा … Read more

चंद्रावर दीपगृह बांधण्याची संकल्पना ! प्रकाश निर्माण होणार आणि ऊर्जाही साठवता येणार…

Marathi News

Marathi News : चंद्राची रहस्ये उलगडण्यासाठी एकीकडे मोहिमांवर मोहिमा सुरू आहेत, तर दुसरीकडे चंद्रावर वस्ती तयार करण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. त्यातच चंद्रावर दीपगृह बांधण्याची संकल्पना पुढे आली आहे. अंतराळातल्या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी चांद्रभूमीचा वापर एक विसावा स्थानक म्हणून करण्यावरही खल झाला. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलासोबत चंद्राच्या गुरुत्वीय बलाचा वापर या लांब पल्ल्याच्या मोहिमांसाठी उपयुक्त ठरणार … Read more

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्ण संधी; लवकर करा अर्ज !

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत “अति दक्षता बालरोग तज्ञ, मानद बाल हृदयरोग तज्ञ, मानद बालरोग शल्यक्रिया, मानद भुल तज्ञ, मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट, मानद बीएमटी फिजिशीयन, … Read more