Credit Card : क्रेडिट कार्डच्या प्रत्येक पेमेंटवर मिळवा कॅशबॅक, फक्त फॉलो करा ‘या’ टिप्स !

Credit Card

Credit Card : सध्या क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहेत. बरेच लोक क्रेडिट कार्ड वापरून ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करण्यास प्राधान्य देतात. क्रेडिट कार्ड किराणा सामान, अन्न, जीवनशैली, मनोरंजन, इलेक्ट्रॉनिक्स आणि बिल पेमेंटवर खर्च करण्यासाठी कॅशबॅक देतात. क्रेडिट कार्ड वापरताना, तुम्ही निवडलेल्या ऑफरनुसार तुम्हाला काही टक्के कॅशबॅक मिळतो. अशातच तुम्हालाही क्रेडिट कार्डवर उपलब्ध असलेल्या … Read more

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन अन भारताचा सर्वात मोठा शत्रू दाऊद इब्राहिम मारला गेला का ? मीडिया रिपोर्टमधून समोर आली मोठी अपडेट

Dawood Ibrahim Death News

Dawood Ibrahim Death News : भारताचा सर्वात मोठा शत्रू आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबाबत सध्या सोशल मीडिया मध्ये खूपच चर्चा पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला तर दाऊद इब्राहिमवर विष प्रयोग झाला आहे. विष प्रयोगामुळे त्याची प्रकृती पूर्णपणे खालावली गेली आहे. सध्या त्याच्यावर पाकिस्तान येथील कराची मध्ये उपचार सुरू … Read more

मुंबई बॉम्ब ब्लास्टचा मास्टरमाइंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम चालवतो ‘हे’ काळे धंदे ! दाऊदकडे किती संपत्ती आहे ?

Dawood Ibrahim Net Worth

Dawood Ibrahim Net Worth : गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियामध्ये मुंबई साखळी बॉम्बस्फोट 1993 आणि 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याबाबत विशेष चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियामध्ये दाऊदवर विष प्रयोग झाला असल्याचे बोलले जात आहे, यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या वृत्तावर विश्वास ठेवला … Read more

पाकिस्तानात गुगल, युट्युब, ट्विटर सार बंद ; दाऊदवर खरच विषप्रयोग झालाय का ? पाकिस्तानी पत्रकाराने दिले मोठे अपडेट

Dawood Ibrahim

Dawood Ibrahim Pakistan Latest Update : सध्या सोशल मीडियावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यावर विषप्रयोग झाल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहेत. कालपासून या चर्चा सुरु आहेत. पण सकाळपासून या चर्चांना अधिक ऊत आला आहे. सोशल मीडियात दिलेल्या माहितीनुसार, दाऊदवर पाकिस्तानच्या कराची मधील एका दवाखान्यात उपचार सुरू असल्याचे देखील सांगितले जात आहे. खरंतर दाऊद इब्राहिम … Read more

LIC Policy : दररोज गुंतवा फक्त 100 रुपये अन् व्हा कोट्याधीश !

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे, LIC विविध विभागांसाठी त्यांच्या गरजेनुसार विमा पॉलिसी आणत असते. LIC ची अशीच एक योजना आहे जी खास महिलांसाठी तयार केली गेली आहे. LIC आधार शिला योजना ही खास महिलांसाठी डिझाइन केलेली एक अनोखी ऑफर आहे. ही एक नॉन-लिंक्ड वैयक्तिक जीवन विमा योजना परिपक्वतेवर निश्चित … Read more

DY Patil Institute Bharti 2024 : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत विविध पदांसाठी भरती सुरु…

DY Patil Institute Bharti 2024

DY Patil Institute Bharti 2024 : डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तरी जास्तीत जास्त उमेदवारांनी आपले अर्ज खाली दिलेल्या ईमेल वर पाठवायचे आहेत. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणे अंतर्गत “प्राध्यापक/सहयोगी प्राध्यापक/सहाय्यक प्राध्यापक, मुख्याध्यापकांचे कार्यकारी सहाय्यक, लॅब टेक्निशियन/लॅब असिस्टंट, लिपिक, … Read more

DMER Mumbai Bharti 2024 : आरोग्य संचालनालय मुंबई अंतर्गत ‘या’ पदांची भरती सुरू, दरमहा ‘इतका’ मिळेल पगार !

DMER Mumbai Bharti 2024

DMER Mumbai Bharti 2024 : संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित करण्यात आल्या आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे. संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अंतर्गत “विधी अधिकारी (गट-ब)” … Read more

उसाच्या फडातील बिबटे शेतवस्तीसह रस्त्यावर ! बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाकडून दुर्लक्ष

शेतशिवारातील ऊस तुटून गेल्यामुळे उसाच्या फडातील बिबटे आता शिकारीच्या शोधात थेट शेतवस्त्यासह रस्त्यावर धाव घेत आहेत. त्यामुळे कामधंदा आटोपल्यावर पाळीव प्राण्यांना गोठ्यात तर माणसांना सायंकाळी ६ वाजताच घरात जाऊन बसण्याची वेळ आली असल्याची व्यथा नांदूर शिवारातील शेतकरी चांगदेव गोरे यांनी व्यक्त केली. नांदूर, रांजणखोलसह खंडाळा परिसरात सध्या ऊस तोडणीच्या हंगामाला वेग आला आहे. ऊस तुटून … Read more

Ahmednagar Crime : चोरीचे दागिने मिळाले मालकाच्या घरातून लाखोंचे दागिने नोकराने चोरले ! पोलिसी खाक्या दाखवताच…

कोपरगाव येथील एका मालकाच्या घरातून एक लाख ३९ हजाराचे दागिने चोरणाऱ्या फरार नोकराला पकडून येथील शहर पोलिसांनी नुकतीच अटक केली. पोलिसांनी त्याला विश्वासात घेत पोलीसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल करून चार तोळे दागिने काढून दिले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात एका कामगाराने येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालकाच्या घरात चोरी केली. त्याने घरातून एक … Read more

BOAT Mumbai Bharti 2024 : पदवीधर असाल तर आजच अर्ज करा; अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत भरती सुरु !

BOAT Mumbai Bharti 2024

BOAT Mumbai Bharti 2024 : अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या चांगल्या आणि उत्तम नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी उत्तम आहे. अप्रेन्टिसशिप प्रशिक्षण मंडळ मुंबई अंतर्गत “प्रशिक्षण सहायक संचालक, प्रशासकीय सह लेखाधिकारी” पदांच्या एकूण 02 रिक्त जागा … Read more

Ahmednagar News : प्रतिकूलतेवर मात करत हर्षला किरण राऊत बनल्या सहाय्यक सहकारी अधिकारी

प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, चिकाटी आणि कष्टातून तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील हर्षला किरण राऊत या सहकार पणन आणि वस्त्रोद्योग विभागात सहाय्यक सहकार अधिकारी बनल्या आहेत. मुलीने अधिकारी व्हावं ही वडिलांची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकली नाही. लग्नानंतर मात्र जिद्दीने हर्षला यांनी वडिलांची इच्छा पूर्ण केली. वडिलांची जागा सासरे प्रकाश राऊत आणि सासू आशाबाई राऊत … Read more

Bhandardara Tourism : गुलमोहरच्या फुलांनी भंडारदराच्या निसर्ग सौंदर्यात भर !

पिवळसर गुलाबी रंगछटांनी नटलेल्या ‘पॅथोडीया’ ऊर्फ गुलमोहरांच्या फुलांनी भंडारदऱ्याच्या निसर्गात भर टाकली आहे. रस्त्याच्या कडे कडेला असणारी गुलमोहराची फुललेली ही झाडे पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. अकोले तालुक्यातील भंडारदऱ्याला निसर्गाची अनोखी देणगी मिळालेली आहे, भंडारदऱ्याच्या या निसर्गात पावसाळ्यात खळखळुन वाहणारे धबधबे, डोंगराच्या चढउतारावरील फुलोत्सव तसेच पावसाच्या अगोदरचा भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव प्रसिद्ध आहे, याच बरोबर भंडारदऱ्याच्या निसर्ग … Read more

Sand Policy : वाळू वाहतूकसाठी लागणारे पैसे रोखीने न स्वीकारताना ऑनलाईन घेतल्यास नागरिकांना वाळू खरेदीचा फायदा…

शासनाने सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये दराने वाळू विक्रीचा जो निर्णय घेतला, तो निश्चितपणे स्वागतार्ह आहे. शासनाने या शासकीय दरातील वाळू विक्रीमधील त्रुटी दूर करून, नागरिकांना सवलतीच्या दरात वाळू देताना वाहतूकीच्या दरातसुद्धा सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. वाळू वाहतूकसाठी लागणारे पैसे रोखीने न स्वीकारताना ऑनलाईन घेतल्यास नागरिकांना वाळू खरेदीचा फायदा होईल, अशी मागणी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त … Read more

अहमदनगरमधील आत्महत्या प्रकरण : मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे पोहोचले अहमदनगर मध्ये !

बुऱ्हाणनगर येथील मोहन रक्ताटे यांनी बँकेचे हप्ते थकल्याने चिचोंडी पाटील येथे विष प्राशन करून आत्महत्या केली होती. आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या दुचाकी गाडीमध्ये चिट्ठी सापडली. त्यामध्ये एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप करत मी मेल्यानंतर मनसेचे नगरसेवक वसंत तात्या मोरे यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली होती. सदरची घटना मनसेचे नेते मोरे यांना समजले … Read more

Cucumber In Winter Season : हिवाळ्यात करू नका काकडीचे सेवन, होऊ शकतात ‘या’ समस्या !

Cucumber In Winter Season

Cucumber In Winter Season : जेवणासोबत प्रत्येकाला सॅलड खाण्याची सवयी असते. सॅलड मध्ये कच्च्या भाज्या, काकडी इत्यादींचा समावेश असतो. कच्च्या भाज्यांमध्ये जास्त प्रमाणात फायबर असते, त्यामुळे अन्नासोबत त्यांचे सेवन केल्याने पचनक्रिया निरोगी राहते. अनेकजण रोज सलाडमध्ये काकडीचे सेवन करतात. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे. पण हिवाळ्यात काकडीचे सेवन … Read more

येथून पुढचा लढा घाट माथ्यावरील पाण्यासाठी : खा. सदाशिव लोखंडे

सुमारे १८२ गावांसाठी वरदान ठरलेल्या निळवंडे धरणाच्या टेलच्या भागाचे पाणीपूजन करण्याचे भाग्य मला तुमच्याच मुळे लाभले. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे मोठे पाठबळ मिळाले; मात्र आता येथून पुढे आपला लढा घाट माथ्यावरील ११५ टीएमसी पाणी अडवून येथील शेतकऱ्यांच्या बांधावर जिरवणे यासाठी चालू होणार असल्याचे सूतोवाच खासदार सदाशिव लोखंडे यांनी केले. राहाता तालुक्यातील चितळी येथे … Read more

Ahmednagar Crime : पिकअप चालकास लुटणाऱ्या आरोपींना १२ तासांच्या आत अटक

राहुरी ते शनिशिंगणापूर रस्त्यावरील गोटुंबे आखाडा येथे चालकास लुटमार करून पिकअप बोलेरो गाडी व चालकाचा मोबाईल फोन जबरी चोरी करून घेऊन जाणारे आरोपी राहुरी पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले. त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितलले, की दि. १५ डिसेंबर २०२३ रोजी रात्रीच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील तात्याराम … Read more

निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरल्याचे समाधान : आ. आशुतोष काळे

मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती. ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाल्याचे मोठे समाधान असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी केले. कोपरगाव … Read more