आंदोलन हाताळायचे शिका, दाबायला शिकू नका..अटकेवरून मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला ‘हा’ इशारा

Maharashtra News

Maharashtra News : महाराष्ट्रातील वातावरण आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलेच ढवळले आहे. मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्रभर दौरे करत मराठा जनतेशी चर्चा करत आहेत. आता शिंदे सरकारने दिलेली अंतिम तारीख जावळ आली आहे. दरम्यान आता अटकेच्या व गुन्हे मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाला … Read more

BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, ताबडतोब करा अर्ज !

Brihanmumbai Municipal Corporation

BMC Bharti 2023 : Epid-cell सार्वजनिक आरोग्य विभाग, BMC अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे. Epid-cell सार्वजनिक आरोग्य विभाग, BMC अंतर्गत “वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न … Read more

Ahmednagar Politics : कोपरगाव-शिर्डीमध्ये एमआयडीसी मंजूर होताच श्रेयवादावरून राजकीय आरोपांना उधाण, वहाडणेंचा कोल्हे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात कोपरगाव-शिर्डीमध्ये एमआयडीसी मंजूर झाली. जवळपास ५०२ एकरात ही एमआयडीसी असेल. ही गोष्ट नगर जिल्ह्यासाठी एक जमेची बाजू ठरणार आहे. परंतु ही एमआयडीसी मंजूर होताच श्रेयवादावरून राजकीय आरोपांना उधाण आले आहे. काळे कोल्हे यांनी आपण प्रयत्न केल्यामुळे याला यश आले असे आपापल्या पद्धतीने सांगितले. आता माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी यात … Read more

Mumbai Bharti 2023 : पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेत भरती सुरु…

Mumbai Bharti 2023

Maharashtra State Co-Operative Bank : बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य … Read more

Thane Bharti 2023 : जिल्हा न्यायालय, ठाणे अंतर्गत विविध पदांवर भरती सुरु, असा करा अर्ज !

Thane Court

Thane Bharti 2023 : जिल्हा न्यायालय, ठाणे अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारेच अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज देय तारखेअगोदर सादर करायचे आहेत. जिल्हा न्यायालय, ठाणे अंतर्गत “लघुलेखक (श्रेणी-3), कनिष्ठ लिपिक, शिपाई/हमाल” … Read more

Digital Gold : डिजिटल गोल्ड म्हणजे काय?; कोण करु शकते गुंतवणूक; जाणून घ्या फायदे आणि सर्वकाही….

Digital Gold

Digital Gold : देशात असे अनेक गुंतवणूकदार आहेत, ज्यांना वेगवगेळ्या गुंतवणूक योजनेत आपले पैसे गुंतवायला आवडतात, अशातच सध्या एक पर्याय लोकप्रिय होत आहे, तो म्हणजे डिजिटल गोल्ड. भारतात सध्या सणाचा हंगाम सुरु आहे. सणाच्या हंगामात मोठ्या प्रमाणात लोक सोने खरेदी करतात. पण हळूहळू गुंतवणुकीची पद्धत बदलत आहे. सध्या लोकांमध्ये डिजिटल सोन्यात गुंतवणूक करण्याचा ट्रेंड दिसून … Read more

Personal loan : ‘या’ बँका देत आहेत कमी व्याजावर वैयक्तिक कर्ज, तयार ठेवा ‘ही’ महत्वाची कागदपत्रे !

Personal loan

Personal loan : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत पैशांची गरज भासली तर आपण वैयक्तिक कर्जाची मदत घेतो. वैयक्तिक कर्जाच्या गरजा वित्तीय संस्था पूर्ण करतात. वैयक्तिक कर्ज अचानक लागणाऱ्या पैशाची गरज भागवतात. जवळजवळ सर्व बँकांकडून वैयक्तिक कर्ज दिले जाते. पर्सनल लोनद्वारे तुम्ही सहज मोठी रक्कम उभारू शकता. वैयक्तिक कर्जावरील व्याजदर हे सर्व बँकांसाठी वेगवेगळे असतात. तुम्हीही वैयक्तिक कर्ज … Read more

FD Interest Rate : फक्त व्याजातूनच करा ५० हजरांपर्यंत कमाई ! बघा SBI ची भन्नाट कमाई !

FD Interest Rate

FD Interest Rate : सध्या सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष्य त्यांच्या गुंतवणुकीवर चांगला आणि हमी परतावा मिळवणे हे आहे. जर तुम्ही असेच गुंतवणूकदार असाल तर आम्ही आज तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एफडीबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. इथे गुंतवणूक केल्यावर तुम्हाला किती परतावा मिळेल हे आज आपण जाणून घेणार आहोत. आज आपण SBI FD मध्ये 5 लाख … Read more

Fixed Deposit : FD मध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या तोटे, वेळीच समजून घ्या, अन्यथा होईल नुकसान !

Fixed Deposit FD

Fixed Deposit : सुरक्षित गुंतवणुकीचा विचार केला तर पहिले नाव समोर येते म्हणजे मुदत ठेव. तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकमध्ये मुदत ठेव करण्याची सुविधा दिली जाते. सुरक्षित गुंतवणुकीत हा सर्वात लोकप्रिय गुंतवणूक पर्याय मानला जातो. बहुतेक भारतीय FD मध्ये नियमितपणे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. मे 2022 पासून FD वरील वाढत्या व्याजदरामुळे देखील हा एक उत्तम … Read more

Mars Transit : वृश्चिक राशीमध्ये तयार होत आहे ‘हा’ योग; आर्थिक लाभासह होतील अनेक फायदे !

Mars Transit

Mars Transit : ज्योतिषशास्त्रात ग्रह, कुंडली, नक्षत्र आणि योग ,राजयोग यांना खूप महत्त्व आहे. जेव्हाही ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा पृथ्वी सोबतच मानवी जीवनावर देखील परिणाम होतो. नोव्हेंबरप्रमाणेच डिसेंबरमध्येही ग्रहांचे मोठे संक्रमण होणार आहे. डिसेंबरमध्ये ग्रहांच्या हालचालींमुळे असेच काही राजयोग तयार होणार आहेत, ज्याचा फायदा स्थानिकांना होणार आहे. डिसेंबरमध्ये बुध, शुक्र, … Read more

Spinach Benefits : पुरुषांसाठी वरदान आहे पालक, अनेक आरोग्य समस्यांपासून मिळते सुटका !

Spinach Benefits

Spinach Benefits : पालकाला सुपरफूड म्हटले जाते. पालकाच्या सेवनाने अनेक गंभीर आजार बरे होतात. पालक चवीला जितके चिविष्ट आहे, तितकेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर मानले जाते. पालकाची भाजी पोषक तत्वांचे पॉवर हाऊस आहे. हे शरीराला आवश्यक पोषण प्रदान करण्यात आणि आरोग्याच्या अनेक समस्या दूर ठेवण्यास मदत करते. हे व्हिटॅमिन ए, सी आणि के … Read more

Types Of Salt : मीठाचे आहेत अनेक प्रकार, तुमच्यासाठी कोणते फायदेशीर? जाणून घ्या…

Types Of Salt

Types Of Salt : प्रत्येक स्वयंपाकघरात सर्वात महत्वाची गोष्ट वापरली जाती ती म्हणजे मीठ. मीठामुळेच अन्नाला चव येते, मीठ नसलेले अन्न अळणी लागते, मीठ आपल्या स्वयंपाक घरात रोज वापरला जाणारा पदार्थ आहे. मीठ घेताना ते चवीनुसार घ्यावे असे म्हणतात. कमी किंवा जास्त मिठाचे सेवन आपल्यासाठी घटक ठरू शकते. म्हणूनच आपल्या अन्नात मिठाचे प्रमाण नेहमी योग्य … Read more

Health Benefits Of Broccoli : ब्रोकोलीच्या नियमित सेवनाने दूर होतील ‘हे’ आजार, वाचा…

Health Benefits Of Broccoli

Health Benefits Of Broccoli : ब्रोकोली आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर हे आपण जाणतोच, म्हणूनच बरेचजण सध्या त्यांच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करताना दिसतात, ब्रोकोली खायला जितकी चविष्ट आहे, तितकीच ती आपल्या आरोग्यसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ब्रोकोलीचे सेवन आपल्याला अनेक आजारांपासून लांब ठेवते. आजकालच्या खराब जीवनशैलीमुळे लोकांना फास्ट फूड, जंक फूड किंवा प्रोसेस्ड फूड खायची सवयी … Read more

5 Years Horoscope : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय आणि वैवाहिक जीवनाची पुढील ५ वर्षे कशी असतील?, जाणून घ्या एका क्लिकवर…

वृश्चिक राशी

5 Years Horoscope : ज्योतिषशास्त्रात कुंडली ग्रहांना विशेष महत्व आहे. कुंडलीत ग्रहांच्या स्थितीनुसार व्यक्तीचे भविष्य सांगितले जाते. म्हणूनच ज्योतिषशास्त्रात ग्रहांना आणि ग्रहांच्या संक्रमणाला विशेष महत्व आहे. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावर खोलवर दिसून येतो. प्रत्येक ग्रह हा कोणत्या न कोणत्या राशीचा स्वामी ग्रह आहे, म्हणूनच ग्रहांची जेव्हा हालचाल … Read more

Shukra Gochar : 10 वर्षांनंतर तयार होत आहे ‘हा’ शुभ राजयोग; 4 राशींचे उजळेल नशीब, नोकरीसह अनेक कामात मिळेल यश !

Shukra Gochar

Shukra Gochar : ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि कुंडलीला विशेष महत्व आहे. कारण ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याचा परिणाम पृथ्वीसह मानवी जीवनावर देखील दिसून येतो. ग्रह जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा विशेष योग देखील तयार होतात, ज्याचा सकारात्मक आणि नकारात्मक असा परिणाम दिसून येतो. अशातच सुख, वैभव आणि संपत्ती … Read more

एका माजी नगरसेवकाने धमकावल्याने पोलिस स्टेशनच्या आवारात आत्महत्येचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यात एका व्यक्तीने पोलिस स्टेशनच्या आवारात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आप्पासाहेब बाबासाहेब पवार (वय ३५) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. एका माजी नगरसेवकाने धमकावल्याने पवार याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. लोणी येथील रुग्णालयात त्यास दाखल करण्यात आले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, कोपरगाव शहरातील एका … Read more

बांबू लागवडीसाठी हेक्टरी ७ लाखांचे अनुदान ! राज्यात १० लाख हेक्टरवर बांबू लागवड होणार

Maharashtra News

Maharashtra News : जगभरात वाढत्या तापमानामुळे आणि हवेतील कार्बनच्या प्रमाणामुळे जीवसृष्टी धोक्यात येणार आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी बांबूची लागवड हा शाश्वत उपाय ठरू शकतो, असे सांगत राज्यात १० लाख हेक्टरवर बांबूची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. शुक्रवारी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत पटेल बोलत होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जमिनीच्या वादातून सरपंचाच्या मुलावर प्राणघातक हल्ला

Ahmednagar breaking

Ahmadnagar Breaking : जमिनीच्या वादातून तालुक्यातील आदर्शगाव वडुले ग्रामपंचायतीचे सरपंच दिनकर गर्जे यांच्या मुलावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. ३०) घडली. याप्रकरणी नऊ जणांविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात जिवे ठार मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत प्रल्हाद दिनकर गर्ने (रा. वडले. ता. नेवासा) यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून गुन्हा दाखल केला आहे. वडील दिनकर … Read more