BMC Bharti 2023 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी, ताबडतोब करा अर्ज !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BMC Bharti 2023 : Epid-cell सार्वजनिक आरोग्य विभाग, BMC अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील सध्या एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी चांगली आणि उत्तम आहे.

Epid-cell सार्वजनिक आरोग्य विभाग, BMC अंतर्गत “वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, कम्युनिकेशन विशेषज्ञ” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज ऑनलाईन करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती 

पदाचे नाव

या भरती अंतर्गत वरिष्ठ सार्वजनिक आरोग्य तज्ञ, कीटकशास्त्रज्ञ, पशुवैद्यकीय अधिकारी, अन्न सुरक्षा तज्ञ, प्रशासन अधिकारी, तांत्रिक अधिकारी (वित्त), संशोधन सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, प्रशिक्षण व्यवस्थापक, डेटा विश्लेषक, कम्युनिकेशन विशेषज्ञ पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

या भरती अंतर्गत 13 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

यासाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे सुरु आहे.

अर्ज पद्धती

या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असेल तर https://www.mcgm.gov.in/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज https://drive.google.com/file/d/1EZeFXnG_D1RY_h3hAVAl7u7ATOeuFmKx/view या लिंकद्वारे सादर करावेत.
अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच दर करावे. दुसऱ्या कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
येथे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2023 आहे.
लक्षात घ्या उशिरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.