महत्त्वाची बातमी ! पुणे मेट्रो प्रशासनाने घेतला मोठा निर्णय, आता प्रवाशांनी ‘असं’ केलं नाही तर भरावा लागणार मोठा दंड, वाचा सविस्तर

Ahmednagarlive24

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांमध्ये राजधानी मुंबई प्रमाणेच वाहतूक कोंडीची मोठी समस्या भेडसावू लागली आहे. वाहतूक कोंडीमुळे पुण्यातील आणि पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना खूपच अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान शहरातील नागरिकांची हीच अडचण दूर करण्यासाठी आता शहरात मेट्रोचे जाळे विकसित करण्याचे नियोजन आहे. या पार्श्वभूमीवर आतापर्यंत शहरात … Read more

LIC धारकांसाठी खुशखबर ! आता ‘अशा’ पद्धतीने केवळ एका क्लिकवर UPI द्वारे भरा प्रीमियम

LIC

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात LIC बददल आज सर्वानाच माहिती आहे. गुंतवणुकीचा चांगला मार्ग, एकदम सेक्युअर रिटर्न देणारा ऑप्शन म्हणून एलआयसीकडे पाहिले जाते. LIC कडे अतिशय उत्तम अशा पॉलिसी आहेत. लहान मुलांसापसुन तर वृद्धांपर्यंत LIC विविध प्लॅन आणते. सध्या मार्केटमध्ये अनेक गुंतवणुकीचे ऑप्शन आहेत परंतु LIC कडे एक विश्वसनीय म्हणून पाहिले … Read more

Sugarcane Variety: उसाची ‘ही’ जात आहे अधिक साखरेचा उतारा देणारी व पाण्याचा ताण सहन करणारी! वाचा या जातीचे वैशिष्ट्ये

Sugarcane Variety

Sugarcane Variety :- ऊस हे महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पीक असून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. शेतकऱ्यांचे एक प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. ऊस या पिकाच्या अनेक प्रकारच्या व्हरायटी असून यामध्ये काही सुरू तसेच पूर्व हंगामी आणि आडसाली हंगामात लागवडीसाठी खूप फायद्याच्या अशा व्हरायटी आहेत. उदाहरणच … Read more

Farming Business Idea: एका एकरमध्ये लावा 120 झाडे, 12 वर्षात व्हाल कोट्याधीश! वाचा संपूर्ण ए टू झेड माहिती

Farming Business Idea

Farming Business Idea :- शेती करत असताना आपण वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला, फळ पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करतो. असे पाहायला गेले तर आता शेती ही नुसती उदरनिर्वाह पूरती राहिली नसून ती व्यापारी दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर केली जात असल्याने शेतकरी बंधू वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांच्या लागवडीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच भाजीपाला किंवा फळपिकांप्रमाणेच … Read more

Cibil Score Growth Tips: ‘या’ 6 चुका टाळा आणि वेगाने वाढवा तुमचा खराब झालेला सिबिल स्कोर! वाचा माहिती

Cibil Score Growth Tips

Cibil Score Growth Tips:- जीवनामध्ये प्रत्येकाला कर्जासाठी बँकेची पायरी चढावी लागते. गृहकर्ज, कार लोन किंवा पर्सनल लोन इत्यादीसाठी आपल्याला बँकेत जावेच लागते. जेव्हा आपण कर्जाच्या मागणीसाठी बँकेत जातो तेव्हा सर्वात प्रथम बँक आपला क्रेडिट स्कोर तपासत असते. जर तुमचा क्रेडिट स्कोर किंवा सिबिल स्कोर चांगला असेल तर बँक तुम्हाला ताबडतोब कर्ज मंजूर करते. आपल्याला माहित … Read more

Real Estate Update: म्हणूनच घ्यावे पिंपरी चिंचवडमध्ये घर! रियल इस्टेटमधील गुंतवणुकीसाठी पिंपरी का आहे फायद्याची?

Real Estate Update

Real Estate Update :- सध्या भारतामध्ये आणि एकंदरीत महाराष्ट्राचा विचार केला तर मुंबई या शहरांमध्ये रियल इस्टेट क्षेत्र दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारत असून काही कोट्यावधींची उलाढाल रियल इस्टेट क्षेत्रात होत असते. मुंबई खालोखाल जर आपण महाराष्ट्रातील पुणे या शहराचा विचार केला तर पुणे देखील वेगाने विकसित झाले असून अजून देखील मोठ्या प्रमाणावर पुणे शहराचा … Read more

भरमसाठ ऊस, मोठ्याने लाउडपीकर लावून चालणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलीस करणार ‘ही’ कारवाई

Maharashtra News

Maharashtra News : सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी ऊस वाहतूक सुरु आहे. परंतु सध्या या उसवाहतुकीने अनेक समस्या निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी क्षमतेपेक्षा जास्त जास्त वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. त्यात आणखी एक समस्या प्रकर्षांने पुढे आली आहे. ती म्हणजे ऊस वाहतूक करणाऱ्या … Read more

पॉलिहाऊस धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय ! महसूलमंत्री विखे पाटलांनी दिली ‘ही’ माहिती

Maharashtra News

Maharashtra News : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील पॉलिहाऊस धारकांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. पॉलिहाऊससाठी असणाऱ्या विम्याच्या ७५ टक्के रक्कम आता सरकार भरणार आहे. पॉलिहाऊससाठी विमा घेणे शेतकऱ्यांना परवडत नसल्याची तक्रार होती. अनेक लोक विम्यापासून दूर राहत असत. हीच समस्या लक्षात घेऊन आता सरकारने आता पॉलिहाऊसच्या विमा रकमेपैकी ७५ टक्के रक्कम सरकार भरणार … Read more

Climate change : हवामान बदलाचे मोठे परिणाम पाहायला मिळणार ! 2023 मध्ये असणार सर्वात जास्त…

संयुक्त राष्ट्र हवामान संस्थेने २०२३ हे आतापर्यंतचे सर्वात उष्ण वर्ष म्हणून नोंद होणे जवळपास निश्चित आहे आणि हा चिंताजनक कल भविष्यात पूर, जंगलातील आग, वितळणाऱ्या हिमनद्या आणि अतिउष्णतेमध्ये वाढ याचे संकेत देतात, असे म्हटले आहे. जागतिक हवामान संघटनेनेदेखील २०२३ मधील सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक काळापेक्षा १.४ अंश सेल्सिअस जास्त असेल, असा इशारा दिला आहे. या वर्षाच्या … Read more

अवकाळी पाऊस : महाराष्ट्रातील ४ लाख हेक्टर पीक क्षेत्र बाधित ! भाजीपाला, फळबागांना सर्वाधिक फटका

२६ ते २८ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत राज्यात झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील सुमारे ४ लाख हेक्टर पीक क्षेत्र बाधित झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. यात सर्वाधिक नुकसान विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात झाले असून तेथे १ लाख २६ हजार ४८३ हेक्टर क्षेत्र, तर मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील ७९ हजार ४०२ हेक्टर … Read more

Ahmednagar : पालकमंत्री विखे पाटील येताच शेतकरी ढसाढसा रडू लागले ! विखे थेट शेतकऱ्यांच्या बांदावर, दिले ‘हे’ आश्वासन

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल (दि.३०) स्वतः गारपीटग्रस्तांच्या बांदावर जात नुकसानीची पाहणी केली. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असून सरसकट पंचनामे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधितांना दिल्या. योग्य ती नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले. दरम्यान विखे पाटील याना समोर पाहून शेतकऱ्यांना रडू कोसळले होते. विखे यांनी त्यांचे सांत्वन केले. अहमदनगर जिल्ह्यात … Read more

Ahmednagar Crime : शेतीचा बांध सरळ करून घेऊ म्हटल्याने मारहाण

याबाबत पोलिसांनी सांगितले, की विलास भागाजी शेंडगे (वय ५५ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील गंगापूर शिवारात राहातात. त्यांच्या शेतीलगत सूर्यभान ममताजी भुजबळ यांची शेतजमीन आहे. ते या ठिकाणी राहायला आहेत. शेंडगे व भुजबळ यांच्यात सामाईक बांध आहे. त्यावरुन दोघांत नेहमी वाद सुरु असतात. दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास विलास शेंडगे हे त्यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला सरपंचाविरुद्ध ‘अविश्वास ठराव मंजूर

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच मिरा रामदास भडांगे यांच्या विरुद्धचा दाखल अविश्वास ठराव सात विरुध्द दोन मतांनी मंजूर करीत त्यांना पदावरून हटविण्यात आले. याबाबत पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार धिरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेत महिला सरपंच मिरा भडांगे यांच्या विरुद्ध … Read more

कुझरची बैलगाडीला धडक ! ऊसतोड कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडीच्या जवळ एका भरधाव क्रुझर गाडीने कर्मवीर काळे कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला काल गुरूवारी (दि. ३०) सकाळी जोराची धडक दिली. त्यामुळे ऊसतोड कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर क्रुझरचा चालक तेथून पसार झाल्याची माहिती ऊसतोड कामगार सुपडू बाबु जाधव यांनी दिली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

श्रीरामपूर बाजार समितीच्या सभेत उपसभापतींचा ठिय्या

सभापती व प्रभारी सचिवांनी बेलापूर ग्रामपंचायतीची कराची रक्कम दिवाळीपूर्वी अदा न केल्याने उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी येथील बाजार समितीच्या मासिक सभेत ठिय्या मांडला. यावेळी समितीच्या आवारात माजी सचिव किशोर काळे यांना झालेल्या मारहाणीवरून माजी सभापती व ज्येष्ठ संचालक सचिन गुजर यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे सभापती सुधीर नवलेंसह सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली. बाजार समितीमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात हाणामारी

सोमठाणे नलवडे येथे अवैध दारु विक्री केल्याप्रकरणी गावचे उपसरपंच आकाश दौंडे यांचा योगेश दौंडे यांच्याशी वाद झाला. त्यानंतर आकाश दौंडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात मारामारी झाली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याप्रकरणी ७ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दौंडे यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर व … Read more

Ahmednagar News : कपाशी, कांदा, मका, तूर, ऊस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ! शेतकरी आर्थिक अडचणीत

आमदार लहू कानडे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. प्रशासनास नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून शेतकऱ्यांनीही नुकसानग्रस्त पिकांचे फोटो काढून पाठवावेत, असे आवाहन आ. कानडे यांनी यावेळी केले. अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी आ. कानडे यांनी काल गुरूवारी (दि. ३०) तालुक्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी … Read more

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी काही दिवस बंद झाले होते. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करत सर्व लाभधारक पाझर तलावांसह मढीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विशेष लक्ष घातले असून मुळा धरणावरील या योजनेची तिसरी मोटार देखील आता सुरू केल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा … Read more