७० वर्षाचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे – मनोज जरांगे पाटील

Maharashtra News

Maharashtra News : सुमारे ७० वर्षाचा आपला आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. आतापर्यंत ३२ लाख नोंदी सापडल्या असून त्याच्या आधारे सुमारे पावणेदोन कोटी मराठा समाजाला आरक्षणाचा फायदा होणार आहे. अजून नोंदी पहाण्याचे काम सुरुच आहे. आरक्षणावर आमच्या मुलांचे भवितव्य अवलंबून आहे. गायकवाड कमिशनने मराठ्यांना १२ ते १३ टक्के मागास घोषित केले होते. परंतु तरीही मराठ्यांना … Read more

चीनमधील आजाराचा भारताला धोका आहे का नाही ? मंत्रालयाने स्पष्टच सांगितले…

Health News

Health News : चीनमधील मुलांमध्ये वेगाने पसरणाऱ्या श्वसनाशी संबंधित विकार आणि एच९एनर संसर्गावर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले. तसेच चीनमधील या आरोग्य संकटाचा भारताला धोका नाही, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले. चीनमध्ये अज्ञात न्यूमोनियाचा उद्रेक झाला आहे. न्यूमोनियासारखी लक्षणे असलेल्या या रहस्यमयी श्वसन विकाराने प्रामुख्याने लहान मुलांना विळखा घातला आहे. चीनमधील एन्फ्लुएंझामुळे … Read more

Grah Gochar : डिसेंबरमध्ये ‘हे’ 5 ग्रह बदलतील आपला मार्ग, या राशींचे चमकेल भाग्य !

Grah Gochar

Grah Gochar : डिसेंबर महिन्यात अनेक ग्रह आपली चाल बदलतील. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. ज्योतिषशास्त्रात ग्रहांना खूप महत्वाचे स्थान आहे. अशातच ग्रह जेव्हा आपली चाल बदलतात तेव्हा त्याचा मानवी जीवनावर खूप खोलवर परिणाम दिसून येतो. दरम्यान, 13 डिसेंबरला अनेक ग्रह आपली चाल बदलणार आहेत. बुध, धनु राशीत वक्री होईल. तर ग्रहांचा राजा सूर्य 16 … Read more

कुठे नेऊन ठेवलंय आपण नगर ? शहरात २० हजारांवर कुत्रे, मोकाट जनावरांचा हौदोस, जीव मुठीत धरून नागरिकांचा प्रवास

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याची पर्यायाने नगर शहराची जुनी ओळख. नगरकरांनी नगरचे नाव, नावलैकिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवले आहे. आज नगरकर तुम्हाला महाराष्ट्राच्या कोणत्याही शहरात सापडेल. या प्रत्येकालाच नगर शहराचा खूप अभिमान ! पण सध्या कुठे नेऊन ठेवलंय आपण नगर? असं म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे रस्ते, पाणी या समस्या नेहमीच्याच झाल्यात. रस्त्याची अवस्था किती … Read more

महसूल मंत्र्यांच्या जिल्ह्यात वाळू तस्करांची दहशत सुरूच ! तहसीलदारांच्या अंगावर घातला डंपर

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कुख्यात वाळूतस्करी राज्यात परिचयाची. महसूल पथकावरील हल्ल्याच्या काही घटना ताजा असतानाच आता आणखी धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात घडली आहे. वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांच्या अंगावर वाळूने भरलेला डंपर खालून त्यांना चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात ते सुदैवाने बचावले. प्रशांत सांगडे असे तहसीलदारांचे नाव असून डंपरचालक अन्वर बेग (पूर्ण … Read more

फराळ दिल्याने कोणी मोठा झाला असता तर हलवाईवाला आमदार झाला असता..खा. सुजय विखेंचे लंके-शिंदे जोडीला बोचरे चिमटे

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर मधील राजकीय वातावरण आगामी लोकसभेच्या हिशोबाने चांगलेच तापायला लागले आहे. याची झलक सर्वच राजकीय दिवाळीफराळातून दिसून आले. आ. लंके व आ. राम शिंदे यांचा दिवाळी फराळातील मिले सूर मेरा तुम्हारा विशेष गाजला. परंतु आता खा. सुजय विखे यांनी आपल्या खास शैलीत यावर भाष्य करत बोचरे चिमटे काढले आहेत. दिवाळी फराळाचे आयोजन … Read more

Ahmednagar : महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, पतीने शांत डोक्याने दोन महिन्यांपूर्वीच रचला होता कट, घराशेजारी खोदला खड्डा, त्यानंतर..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव सुद्रिक या ठिकाणी असणाऱ्या आरोपी पतीस पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पोलिसांनी जेरबंद केले होते. ज्ञानदेव पोपट आमटे असे आरोपीचे नाव होते. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात अतिशय धक्कादायक खुलासा आरोपीने केला आहे. त्याने रचलेला कट व केलेली हत्या हे पाहून पोलिसही चक्रावले. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सदिक … Read more

Ahmednagar Breaking : जमिनीच्या वादातून नको ते घडलं ! एका क्षणात कुटुंब उद्ववस्थ झालं

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत वातावरण अगदीच गढूळ झाल्याचे दिसते. चोरी, दरोडे आदी काही घटना घडत असतानाच मागील काही दिवसात खुनाच्या भयंकर घटना घडल्या आहे. आता पारनेरमधील एका घटनेने जिल्हा सुन्न झाला आहे. कार अंगावर घालून आईसह चिमुरड्याचा निर्घृण खून करण्यात आला आहे. घराच्या जागेच्या वादातून हे हत्याकांड झाल्याचे समजते. शीतल अजित … Read more

विश्वचषक ट्रॉफीवर पाऊल ठेवणे पडणार महागात ? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरविरुद्ध 140 कोटी…

Sports News

विश्वचषक ट्रॉफी जिंकून त्याच्यावर पाय ठेवणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श याच्याविरुद्ध दिल्ली गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिशेलने ट्रॉफीचा अपमान केल्याचा आरोप आहे ज्यामुळे देशातील 140 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का बसला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक सेनेचे अध्यक्ष केशव देव पंडित यांनी ही तक्रार केली आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ चा विजेता ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल … Read more

Shani Uday 203 : आजपासून सुरु झाला ‘ह्या’ चार राशींसाठी सुवर्ण काळ ! संपत्तीत होणार वाढ बिझनेस असो किंव्हा करिअर…

Rashibhvishya

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका न्याय आणि दंडाची देवता शनिची मानली जाते. इतर ग्रहांना एका राशीतून दुस-या राशीत जाण्यासाठी कमी वेळ लागतो, तर शनीला सुमारे अडीच वर्षे लागतात, त्यामुळे शनीला पुन्हा त्याच राशीत जाण्यासाठी 30 वर्षे लागतात. अलीकडेच, शनि 30 वर्षांनी वळला आहे. थेट त्याच्या मूळ त्रिकोण राशीत कुंभ राशीत आहे आणि आज 24 नोव्हेंबर … Read more

Name Astrology : खूप खंबीर असतात ह्या नावाचे लोक ! पराभवाला सुद्धा विजयात बदलू शकतात…

Name Astrology

नाव हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सर्वात खास आणि महत्त्वाचा भाग मानला जातो. नाव ही एकच गोष्ट आहे ज्याद्वारे प्रत्येक व्यक्तीची ओळख होते. कागदपत्रांसह इतर सर्व कामे सुरक्षित ठेवण्यासाठी देखील हे सर्वात महत्वाचे मानले जाते. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर नावाचा खोलवर प्रभाव पडतो. ज्योतिष शास्त्रातही नावाच्या पहिल्या अक्षराचे खूप महत्त्व मानले जाते.नावाच्या पहिल्या अक्षरापासून, व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित सर्व … Read more

पेन्शन धारक असाल तर ही बातमी वाचाच ! 30 नोव्हेंबरपूर्वी हे काम पूर्ण करा नाहीतर पेन्शन होईल बंद !

Pensioner

भारतातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन मिळत असेल, तर तुम्ही तुमचे जीवन प्रमाणपत्र 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर केले पाहिजे, अन्यथा तुम्हाला पुढील महिन्यापासून पेन्शन मिळणार नाही. सरकारी योजनेंतर्गत पेन्शनधारकांना पेन्शन मिळवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.वास्तविक, पेन्शनधारकांसाठी पेन्शन मिळवण्यासाठी जीवन प्रमाणपत्र … Read more

Google Pay वरून आता डिलीट करू शकता ट्रँजॅक्शन हिस्टरी ! ‘ही’ सेटिंग फॉलो करा

Google Pay

साध्याचा जमाना हा ऑनलाईन जमाना आहे. सध्या तुम्हाला कसलेही व्यवहार करायचे असतील तर तुम्ही ते डिजिटल पेमेंटमध्येच करता. अगदी मोठे व्यवहार देखील आता ऑनलाईन केले जात आहेत. यासाठी सध्या Google Pay सारखे अँप फेमस होत चालले आहेत. याचा सर्रास वापर केला जातो. UPI पेमेंट अॅपने, ऑनलाइन व्यवहारांची प्रक्रिया सुलभ झाली आहे. परंतु यात अडचण कधी … Read more

LIC च्या शेअर्सने आज कमाल केली ! एकाच दिवसात 8 टक्के कमाई, गुंतवणूकदार मालामाल

LIC

एलआयसी ही सध्या भारतातील मोठी आयुर्विमा कंपनी आहे. शासनाची गॅरंटी असल्याने यामध्ये गुंतवणूक सुरक्षित असते. त्यामुळे यातील गुंतवणूकदारांची संख्या देखील फार मोठी आहे. दरम्यान LIC चे शेअर्स मार्केटमध्ये आल्यानंतर अनेकांनी त्वरित ते खरेदी केले. परंतु आजपर्यंत म्हणावा अशी ग्रोथ यात झालेली दिसली नाही. परंतु आज या शेअर्सने कमाल केली. आज सकाळपासून LIC चे शेअर्स सुमारे … Read more

‘हे’ पाच प्रकारचे चहा प्या, वाढत्या प्रदूषणापासून आपली फुफ्फुसे निरोगी ठेवा

Ahmednagar News

चला चहा घेऊ !! असं म्हणणारी मंडळींची संख्या खूप मोठी आहे. याचे कारण म्हणजे अप्लयके चहा शौकीन असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. आजमितीला आपल्या आजूबाजूला पहा तुमच्या लक्षात येईल की ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोक चहाप्रेमी आहेत. चहाप्रेमी कोणत्याही ऋतूत कितीही चहा पितील. पण हिवाळ्यात चहा पिण्याची मजा काही औरच. अनेकदा हा चहा आरोग्यास हानिकारक असल्याचे बोलले … Read more

शाळा बंद ! अनेक शहरांमध्ये रुग्णालये भरती रहस्यमयी आजाराचा सर्वाधिक फटका

Ahmednagar News

चीनमध्ये न्युमोनियासारखी लक्षणे असलेला रहस्यमयी श्‍वसन विकार अत्यंत वेगाने पसरत आहे. प्रामुख्याने लहान मुलांना या आजाराचा वेगाने संसर्ग होत असून, राजधानी बीजिंगसह अनेक शहरांमध्ये रुग्णालये रुग्णांनी भरून गेली आहेत. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने या वैद्यकीय स्थितीबाबत चिंता व्यक्‍त करत, चीनकडे या आजाराबाबत सविस्तर माहिती मागवली आहे. उत्तर चीनमध्ये या आजाराचा सर्वाधिक … Read more

Numerology : लाईफ पार्टनर सोबत खूप एकनिष्ठ असतात ह्या तारखेला जन्मलेले लोक ! पण स्वभावाने असतात इतके…

Numerology

आज आम्ही तुम्हाला महिन्याच्या काही खास तारखांना जन्मलेल्या लोकांबद्दल सांगणार आहोत. हे लोक स्वभावाने अतिशय साधे असतात आणि प्रामाणिक जीवनसाथी असल्याचे सिद्ध करतात. अंकशास्त्र हे एक शास्त्र आहे जे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची आणि जन्माच्या संख्येच्या आधारे त्याच्या स्वभावाची माहिती देते. जन्मतारखेची संख्या जोडून मिळणाऱ्या संख्या एक ते नऊ पर्यंत असतात, ज्यांना अंकशास्त्रात मूलांक म्हणतात. हे … Read more

Gold Rates Today : सोने-चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाताय ? आजची किंमत काय जाणून घ्या

Gold Rates Today

तुम्ही लग्न आणि सणासुदीच्या काळात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सर्वप्रथम आज 24 नोव्हेंबरची नवीन किंमत जाणून घ्या. आज शुक्रवारी सोन्या-चांदीच्या दरात कोणताही मोठा बदल झालेला नाही. सध्या सोन्याचा दर 57000 रुपये आणि चांदीचा दर 77000 रुपये आहे. आज 24 नोव्हेंबर रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत 56,950 रुपये, 24 कॅरेटची किंमत 62,120 रुपये … Read more