ट्रांसपोर्ट बिझनेस मध्येही आहेत ‘या’ चार बिझनेस आयडिया, कराल लाखोंची कमाई
तुम्ही कोठे राहता? वाहतुकीसाठी काय वापरता? असे प्रश्न वाचून तुम्ही नक्कीच विचार कराल की असा काय प्रश्न विचारलाय. पण यात तुम्हाला एखादी बिझनेस आयडिया सापडली तर? त्याच असं आहे की तुम्ही शहरात राहात असाल किंवा गावात असाल, पण तुम्हाला कोठेही येण्याजाण्यासाठी किंवा काही मटेरियल आणण्यासाठी वाहतुकीची गरज पडतेच पडते. व ही गरज तुमच्यासह लाखो लोकांची … Read more