अवघ्या सहा दिवसांत ५४ लाख लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटप
Maharashtra News : दिवाळी अवघ्या दोन दिवसांवर आल्याने आनंदाचा शिधा वाटप मोहीम युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहे. अवघ्या सहा दिवसांत ५४ लाख शिधा राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून वाटप करण्यात आला आहे. उर्वरित दोन दिवसांत जास्तीत जास्त शिधा वाटप करण्याचा प्रयत्न आहे. शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील शिधा वाटपाचे काम करण्यात येणार … Read more