‘पीएम कुसुम योजने’त महाराष्ट्र आला पहिल्या नंबरवर

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana : शेतकऱ्यांना दिवसा आतापर्यंत बसवले ७२ हजार सौर कृषीपंप सिंचन करणे शक्य व्हावे, यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी ‘पीएम कुसुम योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने देशात आघाडी घेतली असून, आजपर्यंत ७१ हजार ९५८ सौर कृषी पंप बसवण्यात आले आहे. राज्य सरकारने … Read more

Rajyog 2023 : 4 राशींसाठी फायदेशीर ठरेल ‘हा’ राजयोग, नोकरी-व्यवसायात मिळेल प्रचंड नफा

Name Astrology

Rajyog 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रह एका कालावधीनंतर राशी बदलत असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे योग आणि राजयोग तयार होतात. ग्रहांच्या चालीमुळे तयार झालेल्या योगामुळे अनेक राशींना त्याचा चांगला फायदा होतो. त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल देखील घडतात. त्यांना कशाचीच कमतरता भासत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार रुचक पंच महापुरुष योग मंगळ ग्रहामुळे तयार होत असून ज्यावेळी मंगळ कुंडलीच्या … Read more

Pakistan Terrorist Murder : दिलासादायक, भारताच्या ‘या’ शत्रूंचा नायनाट, वाचा सविस्तर..

Pakistan Terrorist Murder : भारतासाठी एक दिलासादायक बातमी असून, भारताचे शत्रू स्वतःच नाहीसे होत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमधून हे समोर आले आहे. दरम्यान, यावर्षी यावर्षी 11 महिन्यांत 11 दहशतवादी मारले गेले असून, जाणून घ्या यामध्ये कोना कोणाचा आहे समावेश. दरम्यान, माहिती नुसार पाकिस्तानातील लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख कमांडर अक्रम खान उर्फ ​​अक्रम गाझी याला गोळ्या घालून … Read more

चहा पत्तीच्या व्यवसाय आहे मोठं मार्जिन, ‘अशा’ पद्धतीने बिझनेस करा व लाखो कमवा

सध्या अनेक तरुण व्यवसायकडे वळत आहेत. अनेक लोक दररोजच्या नोकरपेक्षा व्यवसायाला कंटाळले आहेत. त्यांनाही काहीना काही बिझनेस करायचा असतो. तुम्ही जर यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एक अतिशय भन्नाट बिझनेस आयडिया सांगणार आहोत. आपण हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. … Read more

Royal Enfield ची शानदार Meteor 350 , फीचर्ससह सर्व गोष्टी पॉवरफुल, पहा सविस्तर

सध्या स्टायलिस्ट लूक देणाऱ्या बाईक तरुणांमध्ये जास्त लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. रेट्रो लूकवल्या बाइक्सना जास्त डिमांड वाढू लागली आहे. याच सेगमेंट मध्ये येते एक लोकप्रिय बाईक ती म्हणजे रॉयल एनफिल्डची Meteor 350. या बाईकने तरुणांना वेडे केले आहे. या स्मार्ट बाईकमध्ये 20.4 पीएस पॉवर आणि 27 एनएम टॉर्क आहे. या बाईकची एक्स शोरूम किंमत 2.03 … Read more

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! हिरो ‘या’ बाईकवर देतेय 35 हजारांचा डिस्काउंट

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक लोकांचा ओढा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढलेला आहे. विविध कंपन्या अनेक भारी भारी बाईक लॉन्च करत आहेत. तसेच आपल्या बाईकवर अगर देखील देत आहेत. सध्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 बद्दल बरीच क्रेझ दिसते. कंपनीने आता या बाईकच्या खरेदीवर प्रचंड डिस्काउंट दिला आहे. जर तुम्हालाही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार असेल तर Hero … Read more

Hero लॉन्च करतंय 350 KM ची रेंज असणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमत तर अगदी कमी, जाणून घ्या सविस्तर

आजकाल वाहन क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होत चाललेली आहे. एकापेक्षा एक अशी जबरदस्त दुचाकी वाहने सध्या बाजारात येत आहेत. सध्या वाढत्या इंधनाच्या किमती पाहता लोकांचा कल इलेक्ट्रिक दुचाकींकडे वळलेला आहे. परंतु बॅटरीची कमी रेंज किंवा जास्त किमती यामुळे अनेकांचे बजेट हुकते. त्यामुळे आता या लोकांसाठी खास बातमी आली आहे. हिरो कंपनीने आता एक शानदार इलेक्ट्रिक बाईक … Read more

Dhanteras 2023 : धनत्रयोदशीला करा हे उपाय, नाही राहणार धनाची कमतरता..

Dhanteras 2023 : माता लक्ष्मी ही संपत्तीची देवता आहे. धनत्रयोदशी दिवशी लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होतात. आणि घर कायम संपन्न आणि समृद्ध होते. मात्र लक्ष्मी मातेची ही खास पूजा केल्यास विशेष लाभ होतो. जाणून घ्या या पूजेबद्दल. आज आम्ही तुम्हाला या दिवशी करावयाचा एक गुप्त उपाय सांगणार आहोत. … Read more

जिल्हा बँकेत २४ सोसायट्यांना साडेपाच लाखांची सवलत

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जाहीर केलेल्या एकरकमी परतफेड योजेनुतून २०१६ पूर्वीपासून थकीत असलेल्या शेतकरी कर्जदार सभासदांचे प्रस्ताव संस्थांनी सादर करण्यास सुरूवात केली आहे. आतापर्यंत २४ सोसायट्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले असून, २५ लाखांचा वसूल झाला आहे. तर सोसायटी सभासदांना सुमारे साडेपाच लाखांची सवलत मिळाली. ज्या शेतकऱ्यांचे १ फेब्रुवारी २०१६ पूर्वीपासून थकीत असून … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांनी १० वर्षांत संगमनेर तालुक्यात लक्ष दिले नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून गुंजाळवाडी-निमगाव भोजापूर, मालदाड – चिंचोली गुरव, दरेवाडी-कवठे मलकापूर व तिरंगाचौक ते मालदाड या रस्त्यांच्या कामांसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला. काही ठिकाणी कामे सुरू झाले. त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अशी टीका माजी सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केली.’ जोर्वेकर म्हणाल्या, आमदार थोरात यांच्या … Read more

राष्ट्रीय महामार्गाचे काम निकृष्ट, ‘राष्ट्रवादी’चा उपोषणाचा इशारा

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम शहरात सुरू होत असून, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष मधुकर राळेभात यांनी केला आहे. हे काम दर्जेदार करण्याच्या मागणीसाठी राळेभात यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी १६ नोव्हेंबर रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनात म्हटले आहे, की जामखेड-सौताडा राष्ट्रीय महामार्ग-५४८ डी रस्त्याचे … Read more

Numorology : या नंबरचे लोक ठरतात भाग्यवान, वाचा सविस्तर..

Numorology : अंकशास्त्रानुसार, रॅडिकल नंबर आणि लकी नंबर अशा गोष्टी आहेत जे एखाद्या व्यक्तीबद्दल सर्व काही सांगू शकतात. संख्यांचा माणसाच्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. यामुळे आपल्याबद्दल अनेक गोष्टी समोर येतात. जाणून घ्या या नंबर च्या लोकांबद्दल. दरम्यान, एखाद्याचा जर मूलांक काढायचा असेल तर त्याच्या/तिच्या जन्मतारखा जोडल्या जातात, परंतु जर भाग्यांक मिळवायचा असेल तर जन्मतारीखांसह … Read more

शरीरात पेशी कमी झाल्या, तर तो असू शकतो डेंग्यु ! रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब

Health News

Health News : नगर थंडीची चाहूल लागली असतानाच सर्दी ताप खोकल्याच्या रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दाखल रुग्णांमध्ये पेशी कमी होणाऱ्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब बनली आहे. जर पेशी झपाट्याने कमी होत असतील, तर तत्काळ उपचार घेणे आवश्यक आहे, कारण तो डेंग्यू असू शकतो. आठवडाभरात ६४ डेंग्युचे रूग्ण आढळले. एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.’ … Read more

Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंट फ्रेंचाईजीच्या बहाण्याने महिला डॉक्टरला गंडा

Ahmednagar News

Ahmednagar News : केएफसी रेस्टॉरंटची फ्रंचाईजी देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी नगर शहरातील एका डॉक्टर महिलेची ५ लाख ८० हजार ५०० रूपयांची ऑनलाईन फसवणूक केली. ३ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी येथील सायबर पोलिस ठाण्यात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. सावेडी उपनगरात राहणाऱ्या डॉक्टर महिलेने फिर्याद … Read more

Ahmednagar Crime : मृताच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून हडपली जमीन

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मयत व्यक्तीच्या जागी तोतया उभा करून, तसेच खोटे मुखत्यारपत्र तयार करून पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील २० गुंठे जमीन हडपल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी मारिया प्रभुणे (वय ५८, रा. आशिर्वादनगर, श्रीरामपूर) यांनी गुरूवारी कोतवाली ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे दीपक सुभाष सुंबे (रा. आंधळे चौरे हौसिंग, भारत … Read more

Ahmednagar News : ‘ते’ कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडता आले नसते !

Ahmednagar Crime

Ahmednagar News : संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या जेलच्या बराकीत सीसीटीव्ही नाहीत. मात्र, बराकी बाहेरच्या पॅसेजमध्ये सीसीटीव्ही आहेत. बराकी बाहेर चॅनेलचे गेट आहे. आरोपी पसार झाले, त्यावेळी हे गेट फक्त लोटून घेतले होते. त्याला कुलूप नव्हते, ही माहिती समोर येत आहे. जर या चॅनेल गेटला कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडण्यास मज्जाव झाला असता. दरम्यान, संगमनेर … Read more

अहमदनगर शहरात दिवसभर ढगाळ वातावरण पावसाची शक्यता

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व परिसरात बुधवारी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यानंतर गुरुवारी देखील शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी शहर व परिसरात मध्यम व विजेच्या कडकडट्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून, जुलै ऑगस्ट महिने कोरडे गेल्यानंतर नोव्हेंबरच्या पंधरवड्यात शहरासह जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली होती. नगर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते … Read more

तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया ! भाडेकराराचे टेंडर…

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी येथील डॉ. बी. बी. तनपुरे साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची निविदा प्रक्रिया जिल्हा बँकेने सुरू केली. त्यासाठी पाच निविदा अर्जाची विक्री झाली असली तरी केवळ यवतमाळ जिल्ह्यातून डेक्कन शुगरकडून निविदा दाखल करण्यात आली आहे. याबाबत बँकेकडून कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. एकच निविदा आल्याने रिकॉल टेंडर प्रक्रिया होण्याची चिन्ह आहेत. … Read more