इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर ! हिरो ‘या’ बाईकवर देतेय 35 हजारांचा डिस्काउंट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक लोकांचा ओढा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढलेला आहे. विविध कंपन्या अनेक भारी भारी बाईक लॉन्च करत आहेत. तसेच आपल्या बाईकवर अगर देखील देत आहेत. सध्या इलेक्ट्रिक बाइकमध्ये हिरोची इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 बद्दल बरीच क्रेझ दिसते.

कंपनीने आता या बाईकच्या खरेदीवर प्रचंड डिस्काउंट दिला आहे. जर तुम्हालाही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार असेल तर Hero Vida V1 हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. कारण याची किंमत कमी आहेच शिवाय आता यावर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. चला आपण सविस्तर जाणून घेऊयात –

रेंज आणि स्पीड:-या इलेक्ट्रिक स्कूटरची टोटल रेंज 110 किलोमीटर आहे. बॅटरी पूर्ण चार्ज होण्यास सुमारे 6 तास लागतात. त्याचबरोबर यात रिमूवेबल बॅटरी पॅक देण्यात आला आहे. कंपनीने ताशी 80 किलोमीटरचा टॉप स्पीड दिला आहे. विशेष म्हणजे हे बाईक 3.2 सेकंदात 0 ते 40 किलोमीटरचा वेग पकडू शकतात.

Hero Vida V1 चे फिचर्स ;- ही इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये शानदार फीचर्स देण्यात आले आहेत. यात 7 इंचाची टीएफटी स्क्रीन, 4G वाय-फाय कनेक्टिव्हिटी, हँडल लॉक, इलेक्ट्रॉनिक सीट, रिव्हर्स आणि जनरेशन मोड चा समावेश आहे. यासह अनेक फीचर्स कंपनीने दिले आहेत.

आता जाणून घेऊयात डिस्काउंट ऑफर:-  Vida V1 Electric स्कुटरची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 11 हजार रुपये आहे. कंपनी या बाईकवर तब्बल 35,000 रुपयांची सूट देत आहे, म्हणजेच तुम्ही ती 81,000 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

इलेक्ट्रिक बाईकची क्रेझ:-  सध्या तरुणांमध्ये इलेक्ट्रिक बाईकची क्रेझ आहे. दररोज पेट्रोलवर पैसे खर्च करण्यापेक्षा इलेक्ट्रिक बाईक खरेदी करून हा ताण मिटून जातो. त्यामुळे पैशांत देखील बचत होते. त्यामुळे सध्या अनेक कंपन्या मार्केटमध्ये ननवीन बाईक लॉन्च करत आहेत. व ऑफरही देत आहेत.